केडीएमसी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची प्रशिक्षण संस्था आहे का ?शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा संतप्त सवाल
माजी नगरसेवक राणे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेची स्थापना होऊन २८ वर्षे झाली. पालिकेचे क्षेत्रफळ ११६ चौरस किलोमीटर इतके आहे. या ठिकाणी अनेक भाप्रसे अधिकारी येतात. तसेच प्रतिनियुक्तीवर अधिकारी येतात. हे अधिकारी काही काळ काम करून पुन्हा त्यांची बदली होते. त्यांचे शहर विकासाच्या कामाशी काही देणेघेणे नसते. हे अधिकारी आल्यावर […]
Continue Reading