महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र या…. हीच ती योग्य वेळ
कल्याणात मनसे नगरसेविकेचे राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांना आवाहन… केडीएमसी मुख्यालयासमोर झळकला बॅनर Anchor :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदार शिंदे-फडणवीस सरकार मध्ये सहभागी झाले ..अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या निमित्ताने राज्यात नवं राजकीय समीकरण जुळलेलं असताना दुसरीकडे या राजकारणावर मात करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि […]
Continue Reading