चमकेश सत्ताधाऱ्यांनो पुढच्या भूमीपूजनासाठी मनसे शुभेच्छा,काम लवकरात लवकर पूर्ण करामनसे आमदारांनी ट्वीट करीत शिवसेनेवर केली सडेतोड टिका
कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकग्राम पादचारी पूलाचे भूमीपूजन झाले. कार्यक्रमानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी जोरदार टिका केली आहे. चमकेश सत्ताधाऱ्यांनो विनंती आहे की, पाहिजे तर दर आठवड्याला प्रत्येक खांबाचे भूमीपूजन करा पण हा पूल लवकरात लवकर लोकांच्या सोयीसाठी तयार होईल ते पहा. तुम्हाला पुढील भूमीपूजनासाठी मनसे शुभेच्छा मनसे आमदारांचा आरोप आहे की, […]
Continue Reading