धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये दीड वर्षाच्या चिमुकलीला चोरण्याचा प्रयत्न प्रवाशांनी हाणून पाडलाचोरटा कल्याण जीआरपीच्या ताब्यातपोलिसांनी मुलीला केले आई वडिलांकडे सूपूर्द
कल्याण .-धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये एका दीड वर्षाच्या चिमुकलीला चोरण्याचा प्रयत्न करणाऱ््या चोरट्याला प्रवाशांनी पकडून कल्याण जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सलीम पठाण असे या चोरट्याचे नाव असून तो नाशिक येथे राहणारा आहे. मुलीची आई झोपली होती. वडील लघूशंकेसाठी गेले असता सलीम पठाण याने संधी साधत मुलीला चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र काही सर्तक प्रवाशांची नजर सलीम […]
Continue Reading