अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे ?दाेन पाण्याच्या टाक्यांचा भाग कोसळलाकंत्राटदाराकडून कोटयावधींच्या गाड्या घेतल्याने काम निकृष्ट दर्जाचेमनसे आमदार राजू पाटील यांचा गंभीर आरोप
कल्याण ग्रामीण कल्याण ग्रामीणमध्ये अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार असल्याने निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. एका ठिकाणी पाण्याची टाकीचे सेंटरींग कोसळले. तर काटई गावात नव्या पाण्याच्या टाकीचा एक मोठा भाग कोसळला आहे. अमृत योजनेच्या कंत्राटदाराने सत्ताधाऱ्यांना गाड्या घेऊन दिल्या आहेत. हे निकृष्ट दर्जाचे काम पाहून त्यात तथ्य आहे असे दिसते. या प्रकरणी ठेकेदाराच्या विराेधात […]
Continue Reading