प्रभात दास, Author at Bedhadak Bol Kalyan Live News Portal https://bedhadakbol.com/author/prabhat/ Latest News from Kalyan, Thane, Dombivali and Maharashra Tue, 16 May 2023 14:45:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे ?दाेन पाण्याच्या टाक्यांचा भाग कोसळलाकंत्राटदाराकडून कोटयावधींच्या गाड्या घेतल्याने काम निकृष्ट दर्जाचेमनसे आमदार राजू पाटील यांचा गंभीर आरोप https://bedhadakbol.com/mase-water-supply-kalyandombivli/ https://bedhadakbol.com/mase-water-supply-kalyandombivli/#respond Tue, 16 May 2023 14:18:30 +0000 https://bedhadakbol.com/?p=1512 कल्याण ग्रामीण कल्याण ग्रामीणमध्ये अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार असल्याने निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. एका ठिकाणी पाण्याची टाकीचे सेंटरींग कोसळले. तर काटई गावात नव्या पाण्याच्या टाकीचा एक मोठा भाग कोसळला आहे. अमृत योजनेच्या कंत्राटदाराने सत्ताधाऱ्यांना गाड्या घेऊन दिल्या आहेत. हे निकृष्ट दर्जाचे काम पाहून त्यात तथ्य आहे असे दिसते. या प्रकरणी ठेकेदाराच्या विराेधात […]

The post अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे ?दाेन पाण्याच्या टाक्यांचा भाग कोसळलाकंत्राटदाराकडून कोटयावधींच्या गाड्या घेतल्याने काम निकृष्ट दर्जाचेमनसे आमदार राजू पाटील यांचा गंभीर आरोप appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
कल्याण ग्रामीण

कल्याण ग्रामीणमध्ये अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार असल्याने निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. एका ठिकाणी पाण्याची टाकीचे सेंटरींग कोसळले. तर काटई गावात नव्या पाण्याच्या टाकीचा एक मोठा भाग कोसळला आहे. अमृत योजनेच्या कंत्राटदाराने सत्ताधाऱ्यांना गाड्या घेऊन दिल्या आहेत. हे निकृष्ट दर्जाचे काम पाहून त्यात तथ्य आहे असे दिसते. या प्रकरणी ठेकेदाराच्या विराेधात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार करा अशी सूचना मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे

भाेपर भागात अमृत योजने अंतर्गत पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. आधी पाईप लाईन टाकण्याकरीता रस्ते खोदले गेले. त्या कामात हलगर्जी पणा केला गेला. आत्ता पाण्याची टाकी उभारली जात आहे. ९ लाख लिटर क्षमतेची टाकी बांधली जात आहे. इतके मोठे काम सुरु असताना दोन पाण्याच्या टाक्यांचा भाग कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कामाच्या गुणवत्तेबाबत आधी प्रश्न चिन्ह उपस्थित करणयात आला होता. पाण्याच्या दोन टाक्यांचा भाग कोसळल्या ने काम चांगल्या पद्धतीने केले जात नसल्याची बाब समोर आली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करुन राज्य सरकार हे काम करीत आहे. जीवन प्राधिकरणाच्या वतीने हे काम केले जात आहे. त्यावर महापालिकेची देखरेख आहे. बांधकामात चांगल्या दर्जाचे साहित्य वापरले जात नाही. याची काळजी घेतली जात नाही. या प्रकरणी मनसे आमदार पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे की, याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, भोपर गावात पाण्याची सेंटरींग पडल्याची बातमी कळताच त्याठिकाणी मी चाललो होतो. त्यातच ही माहिती मिळाली की काटई येथेही पाण्याच्या टाकीचा भाग कोसळल्याचे कळले. ठेकेदारांकडून इथल्या सत्ताधाऱ्यांनी कोट्यावधीच्या गाड्या घेतल्या आहे. त्यामुळे ही कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहे. संबंधित कामाच्या गुणवत्ता तपासण्याकरीता व्हीजेटीआयकडून ऑडिट करुन घ्यावे.

महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी शैलेश कुलकर्णी यांनी सांगितले की, टाकीचा स्लॅब कोसळला नसून सेंटरींग कोसळले आहे. या कामाचे व्हीजेटीआयकडून ऑडिट करुन घेतले जाईल.

The post अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे ?दाेन पाण्याच्या टाक्यांचा भाग कोसळलाकंत्राटदाराकडून कोटयावधींच्या गाड्या घेतल्याने काम निकृष्ट दर्जाचेमनसे आमदार राजू पाटील यांचा गंभीर आरोप appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/mase-water-supply-kalyandombivli/feed/ 0
कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई https://bedhadakbol.com/kalysn-railway/ https://bedhadakbol.com/kalysn-railway/#respond Tue, 09 May 2023 12:26:38 +0000 https://bedhadakbol.com/?p=1351 गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला अवघ्या चार तासात अटक Anchor : – रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेतप्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या एका चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केलीय. दीपक पवार असे या चोरट्याचे नाव असून त्याने आधी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणी पुढील तपास पोलीस […]

The post कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला अवघ्या चार तासात अटक

Anchor : – रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत
प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या एका चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केलीय. दीपक पवार असे या चोरट्याचे नाव असून त्याने आधी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत .

व्हिओ : उल्हासनगर येथे राहणारे तक्रारदार काल दुपारच्या आपल्या भावाला पनवेल-गोरखपुर एक्सप्रेस मध्ये बसवून देण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर आले होते.. एक्सप्रेस आल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची एकच गर्दी झाली.. तक्रारदार यांनी भावाचे सामान घेऊन मेलमध्ये ठेवले व त्यानंतर ते खाली उतरत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातला मोबाईल चोरला. मोबाईल चोरीला गेला हे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी त्यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत चोरट्याचा शोध सुरू केला. अवघ्या चार तासात दीपक पवार या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली .दीपक पवार याने आधी देखील अशा प्रकारचे गुन्हे केले असावेत असा संशय व्यक्त करत पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केलाय.

The post कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalysn-railway/feed/ 0
डोंबिवली मधील संतापजनक घटना https://bedhadakbol.com/%e0%a4%a1%e0%a4%ac%e0%a4%b5%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a4%aa-%e0%a4%a4%e0%a4%af%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%a8/ https://bedhadakbol.com/%e0%a4%a1%e0%a4%ac%e0%a4%b5%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a4%aa-%e0%a4%a4%e0%a4%af%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%a8/#respond Tue, 09 May 2023 08:46:07 +0000 https://bedhadakbol.com/?p=1332 सहा वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणारा नराधम गजाआड Anchor : – सहा वर्षाच्या निरागस चिमुकली सोबत असेल चाळे करणाऱ्या नराधमाला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. कुंदन चौहान असे या नरधमाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथे राहणार आहे.या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे . व्हिओ : सदर पीडित सहा वर्षाची चिमुकली डोंबिवली […]

The post डोंबिवली मधील संतापजनक घटना appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
सहा वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणारा नराधम गजाआड

Anchor : – सहा वर्षाच्या निरागस चिमुकली सोबत असेल चाळे करणाऱ्या नराधमाला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. कुंदन चौहान असे या नरधमाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथे राहणार आहे.या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे .

व्हिओ : सदर पीडित सहा वर्षाची चिमुकली डोंबिवली पूर्व परिसरात आपल्या कुटुंबासह राहते. आरोपी कुंदन चौहान हा त्याच परिसरात आपल्या नातेवाईकांकडे चार दिवसांसाठी राहण्यासाठी आला होता.. या विकृताची वाईट नजर या चिमुकलीवर पडली.. पिडीतेची आई बाहेर गेलेले असताना संधी साधून कुंदन ने पीडित मुलीला आपल्या घरी नेले व तिच्यासोबत अश्लील चाळे केले.. पीडितेची आई घरी परतल्यानंतर तिच्या मुलाने पीडित मुलगी ही कुंदन यांच्या घरात असल्याचे सांगितले.. त्यांनी कुंदनचा दरवाजा ठोकवला मुलीने रडतडत दरवाजा उघडला.. त्यामुळे पीडितेच्या आईला संशया आला . त्यांनी पीडित मुलीला विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला.. पीडितेच्या कुटुंबीयांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली . या तक्रारीनुसार पोलिसांनी कुंदन चौहान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली

The post डोंबिवली मधील संतापजनक घटना appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/%e0%a4%a1%e0%a4%ac%e0%a4%b5%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a4%aa-%e0%a4%a4%e0%a4%af%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%a8/feed/ 0
बृजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ कल्याण युवक काँग्रेसचे ठिय्या आंदोलन https://bedhadakbol.com/vrij-bhushan-kalyan/ https://bedhadakbol.com/vrij-bhushan-kalyan/#respond Mon, 08 May 2023 14:47:25 +0000 https://bedhadakbol.com/?p=1313 बृजभूषण सिंह यांना अटक करत राजीनामा घ्या – युवक काँग्रेस ची मागणी कल्याण : बृजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपानंतर युवक काँग्रेसच्या वतीने बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलनात्मक पवित्र घेतलाय. कल्याण युवक काँग्रेसच्या वतीने आज भूषण सिंह यांना अटक करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात […]

The post बृजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ कल्याण युवक काँग्रेसचे ठिय्या आंदोलन appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
बृजभूषण सिंह यांना अटक करत राजीनामा घ्या – युवक काँग्रेस ची मागणी

कल्याण : बृजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपानंतर युवक काँग्रेसच्या वतीने बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलनात्मक पवित्र घेतलाय. कल्याण युवक काँग्रेसच्या वतीने आज भूषण सिंह यांना अटक करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं.

भाजप खासदार व कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.याबाबत काँग्रेस ने आक्रमक पवित्रा घेतलाय.बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आज युवक काँग्रेसने युवक काँग्रेसचे अध्यक्ष जपजीत सिंग प्रदेश सरचिटणीस वीरेन चोरगे यांच्या नेतृत्वात कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ठिय्या आंदोलन केलं.. या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळया फीती बांधून भाजप सरकारविरोधात घोषणा करत निषेध नोंदवला. .बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल होऊन चार ते पाच महिने झाले असून अद्याप कारवाई केली नसल्याने बृजभूषण सिंह यांना अटक करून तात्काळ त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी कल्याण युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली .या आंदोलनात युवक काँग्रेसचे कल्याण जिल्हा अध्यक्ष जपजित सिंग, ब्लॉक अध्यक्ष शकील खान, प्रवीण साळवे, युथ काँग्रेसचे विरेन चोरघे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, मुन्ना श्रीवास्तव आदी पदाधिकारी उपस्थित होते .

The post बृजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ कल्याण युवक काँग्रेसचे ठिय्या आंदोलन appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/vrij-bhushan-kalyan/feed/ 0
बाळासाहेबांच्या शिवसेनेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या चार माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकारी पक्षप्रवेश…. https://bedhadakbol.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%87/ https://bedhadakbol.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%87/#respond Wed, 09 Nov 2022 17:43:06 +0000 https://bedhadakbol.com/?p=1148 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या चार माजी नगरसेवकांसह उद्धव गट, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश, मुंबई येथील माननीय मुख्यमंत्री यांच्या शासकीय वर्षा ह्या निवासस्थानी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा प्रमुख नेते मुखमंत्री, एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश…योगेश म्हात्रेपूजा म्हात्रेदत्ता गिरीगोरखनाथ जाधवसंजीव ताम्हाणे उपशहर संघटक उद्धव गटमुकेश भोईर युवा […]

The post <em>बाळासाहेबांच्या शिवसेनेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या चार माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकारी पक्षप्रवेश….</em> appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या चार माजी नगरसेवकांसह उद्धव गट, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश, मुंबई येथील माननीय मुख्यमंत्री यांच्या शासकीय वर्षा ह्या निवासस्थानी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा प्रमुख नेते मुखमंत्री, एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश…
योगेश म्हात्रे
पूजा म्हात्रे
दत्ता गिरी
गोरखनाथ जाधव
संजीव ताम्हाणे उपशहर संघटक उद्धव गट
मुकेश भोईर युवा सेना तालुका संघटक
त्याचबरोबर शेकडो शिव सैनिक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पक्षप्रवेश केला…या प्रसंगी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम नवनियुक्त तालुकाप्रमुख महेश पाटील आमदार विश्वनाथ भोईर,माजी नगरसेवक विश्वनाथ राणे सागर जेधे संतोष चव्हाण अनेक पदाधिकारी की पदाधिकारी उपस्थित होते…

The post <em>बाळासाहेबांच्या शिवसेनेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या चार माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकारी पक्षप्रवेश….</em> appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%87/feed/ 0
संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील सर्व मॉलमधील “हर हर महादेव ”चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला https://bedhadakbol.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%a1-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d/ https://bedhadakbol.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%a1-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d/#respond Tue, 08 Nov 2022 11:55:04 +0000 https://bedhadakbol.com/?p=1141 ठाणे : यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा सुद्धा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांत इतिहासाची मोडतोड केल्याचा आक्षेप संभाजी राजे यांनी केला आहे. त्यानंतर आज संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्ह्यामधून ‘हर हर महादेव’ चित्रपटावर ब्रिगेड आक्रमक झाल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे […]

The post संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील सर्व मॉलमधील “हर हर महादेव ”चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
ठाणे : यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा सुद्धा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांत इतिहासाची मोडतोड केल्याचा आक्षेप संभाजी राजे यांनी केला आहे. त्यानंतर आज संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्ह्यामधून ‘हर हर महादेव’ चित्रपटावर ब्रिगेड आक्रमक झाल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेडने ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद केल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाध्यक्ष सतीश चंद्रकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील व्हिवियाना मॉल, कोरम मॉल, इथरनिटी मॉल, इन्फिनिटी मॉल तसेच जिल्ह्यातील इतर शहरांमधील मॉल मध्ये या चित्रपटांबाबत आक्षेप घेत हे चित्रपट बंद करण्याचे निवेदन देण्यात आले .
प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर आणि सुबोध भावे यांचा बहुचर्चित ‘हर हर महादेव’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याने संभाजी बिग्रेड संपूर्ण महाराष्ट्रात आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे. दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि मिताली महाजन यांच्या चित्रपटावरुन आता वादाला सुरुवात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी आक्रमक होत तर काही ठिकाणी शांततापूर्वक निवेदन देत या चित्रपटाचा शो बंद पाडला आहे. सध्या सोशल मीडियावर हर हर महादेव आणि महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात यांच्या चित्रपटावर मोठा वाद सुरु झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश चंद्रकांत देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘हर हर महादेव’ चित्रपटावर आक्षेप घेतला. “हर हर महादेव’ या चित्रपटातून इतिहासाची मोडतोड होत आहे.तर हे असे चित्रपट लोकांच्या समोर घेऊन यायचं. छत्रपती शिवाजी महाराज आपली अस्मिता आणि प्रेरणा आहे. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्य घडवून दिलं. मात्र, आपल्याला चित्रपट बनवण्याचा अधिकार आहे, म्हणून इतिहासाची मोडतोड करायची का?”, सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी सिनेसृष्टीला विचारला आहे.
यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश चंद्रकांत देसाई , ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष सतीश पाटील, ठाणे महानगर अध्यक्ष सुजय सावंत, ईशान्य मुंबई अध्यक्ष प्रतीक सकपाळ, कल्याण डोंबिवली नगर अध्यक्ष अशोक गवळी, शहापूर तालुका अध्यक्ष निखिल भोईर, जयेश सुरळकर, सागर सुरळकर,सविन गवई, मुकुंद चव्हाण, रोहित गायकवाड, महेश पालव, सुनील हांडे, आकाश डुंबरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

The post संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील सर्व मॉलमधील “हर हर महादेव ”चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%a1-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d/feed/ 0