क्राइम, गुन्हा Archives - Bedhadak Bol Kalyan Live News Portal https://bedhadakbol.com/category/crime/ Latest News from Kalyan, Thane, Dombivali and Maharashra Fri, 14 Oct 2022 12:56:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 डोंबिवलीच्या मोठा गावात काय घडलं वाचा सविस्तर https://bedhadakbol.com/dombivali-motha-gav/ https://bedhadakbol.com/dombivali-motha-gav/#respond Fri, 14 Oct 2022 12:54:03 +0000 https://bedhadakbol.com/?p=990 अंमली पदार्थ सेवन का करता म्हणून जाब विचारल्याने गर्दुल्ल्यांची रहिवाशाला मारहाण डोंबिवली : पहाटेच्या वेळेत घरा बाहेर बसून अंमली पदार्थांचे सेवन का करता. आमचे घर हे अंमली पदार्थ सेवन करण्याची जागा आहे का, असे प्रश्न डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव मधील एका रहिवाशाने घराबाहेर बुधवारी पहाटे तीन वाजता बसलेल्या गर्दुल्ल्यांना केले. या विचारण्याचा राग आल्याने चार जणांच्या […]

The post डोंबिवलीच्या मोठा गावात काय घडलं वाचा सविस्तर appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
अंमली पदार्थ सेवन का करता म्हणून जाब विचारल्याने गर्दुल्ल्यांची रहिवाशाला मारहाण

डोंबिवली :

पहाटेच्या वेळेत घरा बाहेर बसून अंमली पदार्थांचे सेवन का करता. आमचे घर हे अंमली पदार्थ सेवन करण्याची जागा आहे का, असे प्रश्न डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव मधील एका रहिवाशाने घराबाहेर बुधवारी पहाटे तीन वाजता बसलेल्या गर्दुल्ल्यांना केले. या विचारण्याचा राग आल्याने चार जणांच्या टोळक्याने रहिवाशाला, त्याच्या पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आपल्या पतीला मारहाण होते म्हणून पत्नी बाहेर येऊन मध्ये पडली तर तिलाही गर्दुल्ल्यांच्या टोळक्याने बेदम मारहाण करुन त्यांच्या बोटाला गंभीर दुखापत केली आहे.
प्रीतम म्हात्रे, प्रवीण भोईर, सोनु भोईर, करण वाल्मिकी (सर्व रा. मोठागाव, डोंबिवली पश्चिम) अशी हल्लेखोर गर्दुल्ल्यांची नावे आहेत. मोठागाव रेतीबंदर येथे राहणारे तानाजी काळू काटे (४२, रा. मोठागाव) असे तक्रारदार रहिवाशाचे नाव आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात तरुणांच्या विरुध्द तानाजी यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mतानाजी काटे हे बुधवारी पहाटे उठले होते. त्यांना घराबाहेर बोलण्याचा आवाज येत होता. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले तर त्यांना मोठागाव मधील काही गर्दुल्ले अंमली पदार्थांचे सेवन करत आहे असे दिसले. आपल्या घराबाहेर बसून उमदे तरुण कुटुंबीयांना अंधारात ठेऊन अंमली पदार्थ सेवन करत असल्याने त्याचा राग तानाजी यांना आला. त्यांनी या गर्दुल्ल्यांना ही काय अंमली पदार्थ सेवन करण्याची जागा आहे का ? असे रागाच्या भरात बोलले. त्याचा राग आरोपी तरुणांना आला. गर्दुल्ल्यांनी मिळून लाकडी दांडक्यांनी तानाजी काटे यांना बेदम मारहाण सुरू केली. तानाजी यांनी बचावासाठी ओरडा सुरू करताच पत्नी पौर्णिमा घराबाहेर आली. पतीला मारहाण होत असल्याचे पाहून ती मधे पडली. तर गर्दुल्ल्यांनी तिलाही लाकडी दांडक्याने मारहाण करुन तिच्या बोटाला गंभीर दुखापत केली आहे.
या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. बी. कपिले अधिक तपास करत आहेत.
मागील काही वर्षापासून डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर, देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर खाडी किनारी रात्रीच्या वेळेत अंमली पदार्थ सेवन करणारे अनेक गर्दुल्ले गटाने बसलेले असतात. खाडी किनारी भागात खारफुटीची झुडपे असल्याने गस्तीवरील पोलीस खाडी किनारी आले की हे गर्दुल्ले लपून बसतात, किंवा पळ काढतात, असे स्थानिकांनी सांगितले.

The post डोंबिवलीच्या मोठा गावात काय घडलं वाचा सविस्तर appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/dombivali-motha-gav/feed/ 0
इंस्टाग्राम वर फॉलोवर वाढले म्हणून दिली मित्रांना पार्टी https://bedhadakbol.com/instagram-follower/ https://bedhadakbol.com/instagram-follower/#respond Sat, 14 May 2022 09:07:17 +0000 https://sscmrmba.in/newslive/?p=640 पार्टी दरम्यान भाई लोकांची दबंगगिरी गेली इंस्टाग्राम वर फॉलोवर वाढले म्हणून युट्युबरने मित्रांना पार्टी दिली मात्र या पार्टी दरम्यान राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी युट्युबर शुभम शर्माला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्या मित्राला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात राहणारे शुभम शर्मा हे युट्युबर आहे ते प्रँक व्हिडिओ तयार […]

The post इंस्टाग्राम वर फॉलोवर वाढले म्हणून दिली मित्रांना पार्टी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
पार्टी दरम्यान भाई लोकांची दबंगगिरी गेली

इंस्टाग्राम वर फॉलोवर वाढले म्हणून युट्युबरने मित्रांना पार्टी दिली मात्र या पार्टी दरम्यान राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी युट्युबर शुभम शर्माला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्या मित्राला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात राहणारे शुभम शर्मा हे युट्युबर आहे ते प्रँक व्हिडिओ तयार करतात. युट्युब वर ते खूप प्रसिद्ध आहेत. काही दिवसापूर्वी इंस्टाग्राम वर त्यांचे ३० हजार फॉलोवर पूर्ण झालेत यासाठी शुभम शर्मा यांनी या आनंदाच्या सेलिब्रेशनसाठी कल्याण पूर्वेतील कशीश हॉटेलमध्ये एक पार्टी आयोजित केली. या पार्टी मध्ये त्यांचे काही मित्र सहभागी झाले. हॉटेल मध्ये पार्टी सेलिब्रेट करताना त्या ठिकाणी याच परिसरात राहणारे राहुल पाटील आणि त्यांचे दोन समर्थक आले .शुभमला आणि त्यांचे मित्र कुशाल पाटील याला बघून त्यांनी त्यांचा जवळ घेऊन पाटील यांच्या समर्थकांनी कुशाल याला मारहाण सुरू केली, एवढेच नाही तर शुभम याला धमकी दिली . तुला कल्याण-डोंबिवली राहायचे आहे तर व्यवस्थित राहा असं असा दम ही भरला . याप्रकरणी शर्मा यांनी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत राहुल पाटील आणि त्यांचे २ समर्थकांचा विरोधात तक्रार दिली आहे संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी एन सी दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनांमुळे कल्याण पूर्वेत भाई लोकांची दबंगगिरी समोर आल्याने कल्याण मध्ये एकच खळबळ उडाली आहे

The post इंस्टाग्राम वर फॉलोवर वाढले म्हणून दिली मित्रांना पार्टी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/instagram-follower/feed/ 0
दाम्पत्यांचे दागिने लंपास करुन पळणा:या चोरटय़ाला पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा https://bedhadakbol.com/dagine-chori/ https://bedhadakbol.com/dagine-chori/#respond Tue, 10 May 2022 10:09:58 +0000 https://sscmrmba.in/newslive/?p=594 दाम्पत्यांचे दागिने लंपास करुन पळणा:या चोरटय़ाला पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा कल्याण टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनच्या प्रतिक्षेत उभ्या असलेल्या एका वयोवृद्ध दाम्पत्याचे लाखोचे दागिने घेऊन पसार झालेल्या चोरटय़ाला कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहे. राजेश घोडविंदे असे या चोरटय़ाचे नाव असून त्याला सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक करण्यात आली आहे. 19 एप्रिल रोजी टिटवाळ्य़ात सत्यभागा डावरे […]

The post दाम्पत्यांचे दागिने लंपास करुन पळणा:या चोरटय़ाला पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
दाम्पत्यांचे दागिने लंपास करुन पळणा:या चोरटय़ाला पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा

कल्याण टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनच्या प्रतिक्षेत उभ्या असलेल्या एका वयोवृद्ध दाम्पत्याचे लाखोचे दागिने घेऊन पसार झालेल्या चोरटय़ाला कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहे. राजेश घोडविंदे असे या चोरटय़ाचे नाव असून त्याला सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक करण्यात आली आहे.

19 एप्रिल रोजी टिटवाळ्य़ात सत्यभागा डावरे आणि त्यांचे पती भगवंत डावरे हे एका लग्न सभारंभासाठी नाशिकला जाण्याकरीता घरातून निघाले. टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर बसून दोघेही ट्रेनच्या प्रतिक्षेत होते. याच वेळी संधी साधत एका चोरटय़ाने त्यांची पर्स लंपास केली.

पर्समध्ये साडे तीन लाखाचे दागिने होते. या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. मुंबई रेल्वेचे पोलिस आयुक्त कैसर खालीद यांच्या आदेशानुसार कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी तपास सुरु केला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास सुरु झाला. पोलिस अधिकारी अरशद शेख यांच्या पथकाला या गुन्हयाचा छडा लावण्यात यश आले पोलिसांनी स्थानकावरील आणि बाहेरील सीसीटीव्हीच्या सहाय्याने अखेर चोरटय़ाच्या मुसक्या आवळल्या. राजेश घोडविंदे असे या चोरटय़ाचे नाव असून त्याने चोरी केलेले लाखो रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

The post दाम्पत्यांचे दागिने लंपास करुन पळणा:या चोरटय़ाला पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/dagine-chori/feed/ 0
मंदिरात पुजेसाठी येणाऱ्या महिलेचा पुजाऱ्याकडून विनयभंग, गुन्हा दाखल https://bedhadakbol.com/art-exhibition-going-to-start-this-week/ https://bedhadakbol.com/art-exhibition-going-to-start-this-week/#respond Sun, 08 May 2022 09:45:15 +0000 http://demo.mysterythemes.com/news-portal/?p=117 Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

The post मंदिरात पुजेसाठी येणाऱ्या महिलेचा पुजाऱ्याकडून विनयभंग, गुन्हा दाखल appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
कल्याण मध्ये  घृणास्पद घटना पुढे आली आहे. येथे एका पुजाऱ्याने मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra: Teen girl graduates in crime with 15 theft cases, nabbed |  Mumbai News - Times of India
हायलाइट्स:
पुजाऱ्याकडून महिलेचा विनयभंग
पुजाऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल
जळगावमधील संतापजनक घटना
पंजाबच्या कर्णधाराला चिडवणं हार्दिक पंड्याला महागात पडलं, व्हिडीओमध्ये पाहा नेमकं काय घडलं…
जळगाव: महिन्याभरापासून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या विवाहितेचा पुजाऱ्याने विनयभंग केल्याची लाजीरवाणी घटना जळगावात घडली आहे. ही विवाहित महिला नेहमीप्रमाणे दर्शनासाठी मंदिरात गेली असताना पुजाऱ्याने तिचा विनयभंग केल्याची माहिती आहे. याप्रकरणी पुजाऱ्याविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम बालकदास महाराज असे गुन्हा दाखल झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा -मजुरीचे पैसे घरी देऊन गेला, दुसऱ्या दिवशी जलतरण तलावात मृतदेह आढळला

पीडीत महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार असे की, जळगाव शहरातील विवाहित महिला ती राहत असलेल्या परिसरातील मंदिरात एक ते दोन दिवसाआड तिच्या जावेसोबत दर्शनाला, तसेच पुजेसाठी जात असते. यादरम्यान, महिनाभरापासून या मंदिरातील पुजारी राम बालकदास महाराज हा महिलेकडे वाईट नजरेने पाहत होता. याबाबत महिलेने तिच्या पतीजवळ तक्रार केली होती. सोमवारी विवाहित महिला तिच्या जावेसोबत नेहमीप्रमाणे मंदिरात पुजेसाठी गेली. यावेळी तिची जाऊ पुजा करुन मंदिराच्या बाहेर थांबली.

हेही वाचा – चहा घ्यायला जाताना धक्का लागला, परभणी जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी

महिला मंदिरात एकटी असताना पुजारी राम बालकदास महाराज हा महिलेजवळ आला. त्याने तिला सिताराम म्हणण्यास सांगितले. महिला त्याकडे दुर्लक्ष करत बाहेर पडत असतांना पुजाऱ्याने महिलेचा हात धरला आणि तिचा विनयभंग केला. त्यानंतर महिला आरडाओरड करत मंदिराबाहेर पडली. तिने तिच्यासोबत घडलेली हकीकत मंदिराबाहेर उभ्या तिच्या जावेला, तसेच घरी आल्यावर पतीला सांगितली. मंगळवारी पुजारी राम बालकदास महाराज यांच्या विरोधात शहर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. त्यावरून पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post मंदिरात पुजेसाठी येणाऱ्या महिलेचा पुजाऱ्याकडून विनयभंग, गुन्हा दाखल appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/art-exhibition-going-to-start-this-week/feed/ 0
ध्वनिक्षेपक बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला आमीर खानची धक्काबुक्की https://bedhadakbol.com/grand-live-concert-in-germany-2017/ https://bedhadakbol.com/grand-live-concert-in-germany-2017/#respond Mon, 24 Jul 2017 07:15:58 +0000 http://demo.mysterythemes.com/news-portal/?p=118 Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

The post ध्वनिक्षेपक बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला आमीर खानची धक्काबुक्की appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>

रात्री बारापर्यंत मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात होती, पोलिसांनी गाणी बंद करण्यास सांगितल्याने आला राग

Updated: May 7, 2022, 09:52 PM IST
ध्वनिक्षेपक बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला आमीर खानची धक्काबुक्की
संग्रहित फोटो

ठाणे : ध्वनिक्षेपक बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर पोलीसांच्या वाहनाची काचही फोडण्यात आली. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरिनिवास भागात गुरुवारी रात्री उशीरापर्यंत ध्वनीक्षेपक सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ध्वनिक्षेपक बंद करण्यास सांगितलं त्यावेळी तिथे असलेल्या आमीर शाहीद खान (३३) नावाच्या मुलाने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली.

सध्या राज्यासह देशभरात भोंग्याचं राजकारण तापलं आहे. त्यामुळे पोलीस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क आहेत. असं असताना हरिनिवास चौक इथं गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक सुरू असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे नौपाडा पोलीस घटनास्थळी गेले. पोलीस पोहचले त्याठिकाणी हळदीचा कार्यक्रम सुरु होता आणि मोठ्या आवाजात गाणी सुरू होती. पोलिस घटना स्थळी पोहोचताच आवाज बंद करण्यात आला. पोलीस कार्यक्रमाच्या आयोजकांची चौकशी करण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी अमीर खान नावाचा तरुण आला आणि त्याने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

इतकंच नाही तर आरडा-ओरडा करत त्याने पुन्हा गाणी सुरु लावण्यास सांगितलं. पोलीस त्याला समजावत असताना, तो पोलीस वाहनाच्या छतावर चढला आणि त्याने वाहनाची काच देखील फोडली. पोलिसांनी त्याला गाडीवरून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला त्या वेळी त्याने पोलिसांना धक्कबुकी करण्यास सुरुवात केली.

या घटनेनंतर पोलिसांनी आमीरला ताब्यात घेऊन नौपाडा पोलीस ठाण्यात आणलं. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

The post ध्वनिक्षेपक बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला आमीर खानची धक्काबुक्की appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/grand-live-concert-in-germany-2017/feed/ 0
घटस्फोटानंतर अभिनेत्री समंथाचं मोठं वक्तव्य म्हणाली, ‘मला कम्फर्टेबल’… https://bedhadakbol.com/cheesy-burger-with-french-fried-special-dish/ https://bedhadakbol.com/cheesy-burger-with-french-fried-special-dish/#respond Fri, 21 Jul 2017 07:34:49 +0000 http://demo.mysterythemes.com/news-portal/?p=116 Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

The post घटस्फोटानंतर अभिनेत्री समंथाचं मोठं वक्तव्य म्हणाली, ‘मला कम्फर्टेबल’… appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
घटस्फोटानंतर अभिनेत्री समंथाचं मोठं वक्तव्य म्हणाली, 'मला कम्फर्टेबल'...

मुंबई : समंथा रुथ प्रभू ही चित्रपटसृष्टीतील सर्वात फॅशनेबल आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे यात काहीच शंका नाही. समांथाची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना आवडते. अलीकडेच समांथा पीकॉक मॅगझिनची कव्हर गर्ल बनली आहे. याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिच्या सौंदर्याचं कौतुक करण्यापासून चाहते स्वतःला रोखू शकत नाहीयेत. या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या शरीराबद्दल आणि त्वचेबद्दल खुलेपणाने सांगितलं आहे.

त्वचेत कम्फर्टेबल असण्याबद्दल समंथा म्हणाली
समंथा रुथ प्रभूने तिची त्वचा आणि शरीर आरामदायक असण्याबद्दल सांगितलं आणि म्हणाली, “मला खात्री आहे की, खूप काम केल्यानंतर, मी आता म्हणू शकते की, मी खूप आनंदी आहे. हा आत्मविश्वास वयाबरोबर येतो. आरामदायक होण्यासाठी थोडा वेळ लागला. स्किन आणि आता मी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रयोग करू शकते. ते एखादे सेक्सी गाणं असो किंवा हार्ड कोअर एक्शन, मी कदाचित याआधी असं करण्याचं धाडस केलं नव्हतं.

The post घटस्फोटानंतर अभिनेत्री समंथाचं मोठं वक्तव्य म्हणाली, ‘मला कम्फर्टेबल’… appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/cheesy-burger-with-french-fried-special-dish/feed/ 0