हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करण्याचा डोंबिवलीतील २५० सार्वजनिक मंडळांचा निर्धार
मंडळाच्या दोन हजार पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न डोंबिवली : हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करणार असल्याचा निर्धार डोंबिवलीमधील विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळांनी केला. रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून संत सावळाराम क्रीडा संकुल येथील मेळाव्यात मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले.मंत्री चव्हाण यांनी माझे हात बळकट करण्यासाठी साथ द्या असे आवाहन करताच रविंद्र चव्हाण […]
Continue Reading