डोंबिवली Archives - Bedhadak Bol Kalyan Live News Portal https://bedhadakbol.com/category/dombivali/ Latest News from Kalyan, Thane, Dombivali and Maharashra Sun, 13 Oct 2024 12:33:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करण्याचा डोंबिवलीतील २५० सार्वजनिक मंडळांचा निर्धार https://bedhadakbol.com/determination-of-250-public-boards-in-dombivli-to-cooperate-with-bjp-for-hindutva/ https://bedhadakbol.com/determination-of-250-public-boards-in-dombivli-to-cooperate-with-bjp-for-hindutva/#respond Sun, 13 Oct 2024 12:33:00 +0000 https://bedhadakbol.com/?p=2124 मंडळाच्या दोन हजार पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न डोंबिवली : हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करणार असल्याचा निर्धार डोंबिवलीमधील विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळांनी केला. रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून संत सावळाराम क्रीडा संकुल येथील मेळाव्यात मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले.मंत्री चव्हाण यांनी माझे हात बळकट करण्यासाठी साथ द्या असे आवाहन करताच रविंद्र चव्हाण […]

The post हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करण्याचा डोंबिवलीतील २५० सार्वजनिक मंडळांचा निर्धार appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>

मंडळाच्या दोन हजार पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

डोंबिवली : हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करणार असल्याचा निर्धार डोंबिवलीमधील विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळांनी केला. रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून संत सावळाराम क्रीडा संकुल येथील मेळाव्यात मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले.
मंत्री चव्हाण यांनी माझे हात बळकट करण्यासाठी साथ द्या असे आवाहन करताच रविंद्र चव्हाण आगे बढो हम तुम्हारे साथ है चा नारा उपस्थित मंडळींनी दिला.

भारताला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम नेतृत्व असून जगभरात भारताचे नाव त्यांनी उज्ज्वल केले आहे. आता राज्यात महायुतीचे सरकार निवडून आणण्यासाठी सगळ्यांची साथ महत्वाची आहे अशी भावनिक साद चव्हाण यांनी घातली, त्याला प्रतिसाद देत शेकडो मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी समर्थन दर्शवले.

भाजपच्या १४३ विधानसभा मतदारसंघाचीही रविवारी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते अशांचा मंत्री चव्हाण यांनी मेळावा घेतला, त्यालाही चार हजार कार्यकर्ते उपस्थित होते. संत सावळाराम क्रीडा संकुलामधील नमो रमो दांडिया रास उत्सवाच्या पेंडॉलमध्ये मेळावा संपन्न झाला. त्यावेळी जिल्हाद्यक्ष नाना सूर्यवंशी ,माजी नगरसेवक मंदार हळबे, राहुल दामले, मुकुंद पेडणेकर, संदीप पुराणिक, शैलेश धात्रक, विकास म्हात्रे, खुशबू चौधरी, मंदार टावरे, साई शेलार, शशिकांत कांबळे, नंदू परब, विनोद काळण, राजन आबाळे, समीर चिटणीस, विश्वदिप पवार, राजू शेख, निलेश म्हात्रे, पूनम पाटील यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणूकिला कसे काम करावे, प्रचार प्रसार कसा करावा, मतदारांपर्यन्त काय मुद्दे न्यावेत याबाबत मंत्री चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळीही उपस्थितांनी जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय च्या घोषणांनी सभामंडप दणाणून सोडला होता.

The post हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करण्याचा डोंबिवलीतील २५० सार्वजनिक मंडळांचा निर्धार appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/determination-of-250-public-boards-in-dombivli-to-cooperate-with-bjp-for-hindutva/feed/ 0
डोंबिवलीत घडले दुर्मिळ पांढर्‍या घुबडाचे दर्शन https://bedhadakbol.com/rare-sighting-of-a-white-owl-took-place-in-dombivli/ https://bedhadakbol.com/rare-sighting-of-a-white-owl-took-place-in-dombivli/#respond Sat, 12 Oct 2024 12:33:10 +0000 https://bedhadakbol.com/?p=2114 डोंबिवली- डोंबिवलीत पांढर्‍या घुबडाचे दर्शन घडले आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. एमआयडीसी निवासी भागामध्ये एम्स हॉस्पिटल जवळ शिवप्रतिमा मित्र मंडळ क्रीडांगणावर बंगाली कल्पतरू असोसिएशन तर्फे दुर्गापूजेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार रोजी सकाळी संधी पूजा चालू असताना तेथील मंडपातील आवारात बांबूवर साक्षात एका दुर्मिळ पांढर्‍या करड्या रंगाचे घुबड अवतरले. ते घुबड बराच वेळ […]

The post डोंबिवलीत घडले दुर्मिळ पांढर्‍या घुबडाचे दर्शन appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>

डोंबिवली- डोंबिवलीत पांढर्‍या घुबडाचे दर्शन घडले आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

एमआयडीसी निवासी भागामध्ये एम्स हॉस्पिटल जवळ शिवप्रतिमा मित्र मंडळ क्रीडांगणावर बंगाली कल्पतरू असोसिएशन तर्फे दुर्गापूजेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार रोजी सकाळी संधी पूजा चालू असताना तेथील मंडपातील आवारात बांबूवर साक्षात एका दुर्मिळ पांढर्‍या करड्या रंगाचे घुबड अवतरले. ते घुबड बराच वेळ त्या ठिकाणी थांबून दुर्गा देवी अणि तेथे चाललेली पूजा यांचे निरीक्षण करीत होते. सदर पूजेला आलेल्या भक्तांनी हे शुभसंकेत मानले असून साक्षात देवीने घुबडाच्या रुपात येवून भक्तांना दर्शन दिले असे त्यांचे म्हणणे होते. पांढरे घुबड हे लक्ष्मीदेवीचे वाहन म्हणुन मानले जाते. सदर प्रकाराने भक्तांमध्ये उत्साह संचारला असून देवीमातेचे रूप पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले, अशी त्यांची भावना निर्माण झाली आहे. यावर्षी प्रथमच एमआयडीसी मध्ये बंगाली कल्पतरू असोसिएशनने दुर्गापूजेचे आयोजन केले होते. आज विजयादशमी या शुभदिवशी सायंकाळी या दुर्गादेवीचे विसर्जन होणार आहे अशी माहिती जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी दिली आहे.

The post डोंबिवलीत घडले दुर्मिळ पांढर्‍या घुबडाचे दर्शन appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/rare-sighting-of-a-white-owl-took-place-in-dombivli/feed/ 0
डोंबिवली कोपर पुलाजवळ पोलीसानी जप्त केलेल्या दुचाकीना आग https://bedhadakbol.com/dombivali-fire/ https://bedhadakbol.com/dombivali-fire/#respond Thu, 22 Jun 2023 07:17:13 +0000 https://bedhadakbol.com/?p=1823 आगीत आठ ते दहा दुचाकी जवळून खाक Anchor: – डोंबिवली कोपर पुलाजवळ पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी ठेवण्यात आलाय होत्या .या दुचाकीना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आज लागल्याची घटना घडली .क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केलं . घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटना स्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं..मात्र या आगीत आठ ते दहा […]

The post डोंबिवली कोपर पुलाजवळ पोलीसानी जप्त केलेल्या दुचाकीना आग appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
आगीत आठ ते दहा दुचाकी जवळून खाक

Anchor: – डोंबिवली कोपर पुलाजवळ पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी ठेवण्यात आलाय होत्या .या दुचाकीना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आज लागल्याची घटना घडली .क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केलं . घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटना स्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं..मात्र या आगीत आठ ते दहा दुचाक्या जळून खाक झाल्या आहेत ..शहर पोलिस व रेल्वे पोलिसानी कारवाई करत जप्त करन्यात आलेल्या दुचाकी या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या .आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे .

The post डोंबिवली कोपर पुलाजवळ पोलीसानी जप्त केलेल्या दुचाकीना आग appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/dombivali-fire/feed/ 0
युवा सेना प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल दीपेश पुंडलिक म्हात्रे यांचे सत्कार समारंभ https://bedhadakbol.com/dombivali-dipesh-mhatre-2/ https://bedhadakbol.com/dombivali-dipesh-mhatre-2/#respond Mon, 15 May 2023 05:05:20 +0000 https://bedhadakbol.com/?p=1493 शिवसेना, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश पुंडलिक म्हात्रे यांची शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि महिला जिल्हा संघटक लता पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार युवा सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी […]

The post युवा सेना प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल दीपेश पुंडलिक म्हात्रे यांचे सत्कार समारंभ appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
शिवसेना, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश पुंडलिक म्हात्रे यांची शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि महिला जिल्हा संघटक लता पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार युवा सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल आज संध्याकाळी ७:०० वाजता डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेत, डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आजी-माजी नगरसेवक यांच्यावतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले

The post युवा सेना प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल दीपेश पुंडलिक म्हात्रे यांचे सत्कार समारंभ appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/dombivali-dipesh-mhatre-2/feed/ 0
डोंबिवलीकर शिवसैनिकाची उल्हासनगरातील पती-पत्नीकडून २२ लाखांची फसवणूक https://bedhadakbol.com/%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%88%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%89/ https://bedhadakbol.com/%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%88%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%89/#respond Sat, 13 May 2023 14:46:00 +0000 https://bedhadakbol.com/?p=1436 डोंबिवली : प्रतिनिधी डोंबिवलीतील एका ज्येष्ठ शिवसैनिकाची उल्हासनगरमधील पती-पत्नीने गुंतवणुकीच्या नावाखाली २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. मागील तीन वर्षाच्या कालावधीत गुंतविलेल्या ठेव रकमेवर या दाम्पत्याने एक पैसाही दिलेला नाही. त्यामुळे आपली फसवणूक या दाम्पत्याने केल्याने शिवसैनिकाने रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.प्रकाश शांताराम माने (५५, रा. सुवर्ण सोसायटी, सुयोग हाॅटेल […]

The post डोंबिवलीकर शिवसैनिकाची उल्हासनगरातील पती-पत्नीकडून २२ लाखांची फसवणूक appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
डोंबिवली : प्रतिनिधी

डोंबिवलीतील एका ज्येष्ठ शिवसैनिकाची उल्हासनगरमधील पती-पत्नीने गुंतवणुकीच्या नावाखाली २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. मागील तीन वर्षाच्या कालावधीत गुंतविलेल्या ठेव रकमेवर या दाम्पत्याने एक पैसाही दिलेला नाही. त्यामुळे आपली फसवणूक या दाम्पत्याने केल्याने शिवसैनिकाने रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.
प्रकाश शांताराम माने (५५, रा. सुवर्ण सोसायटी, सुयोग हाॅटेल जवळ, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदार शिवसैनिकाचे नाव आहे. ते शिंदे समर्थक शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. डोंबिवलीच्या मानपाडा रोडला असलेल्या शिवसेना मध्यवर्ती शहर कार्यालयाचे ते आस्थापना प्रमुख आहेत. तर हितेश साधुराम पंजाबी (४७), पूजा हितेश पंजाबी (४५, रा. शिवलिला सोसायटी, लासी हाॅलसमोर, हेमराज डेअरी जवळ, उल्हासनगर-१) अशी आरोपी जोडप्याची नावे आहेत. २०१९ ते मे २०२३ या कालावधीत ही फसवणूक झाली आहे. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षापूर्वी उल्हासनगर मधील हितेश आणि त्यांची पत्नी पूजा पंजाबी यांनी शिवसैनिक प्रकाश माने यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी प्रकाश माने यांना आम्ही जिन्स कारखान्यामध्ये काही पैसे गुंतवणूक करत आहोत. या गुंतवणुकीत तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हालाही आकर्षक परतावा मिळेल. या दाम्पत्याच्या गुंतवणूक योजना आणि त्यांच्यावर विश्वास ठेऊन प्रकाश यांनी या योजनेत गुंतवणुकीचा निर्णय घेतला.
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर प्रत्येक ३५ दिवसांनी ५० हजार रुपये असा पंजाबी दाम्पत्याचा गुंतवणूक आराखडा होता. माने यांनी या योजनेत रोख स्वरुपात एकूण २२ लाख रुपये गुंतविले. गुंतवणुकीनंतर माने यांना दर महिन्याला ठराविक परतावा मिळणे अपेक्षित होते. पंजाबी दाम्पत्याने वेळोवेळी खोटी कारणे देऊन आकर्षक व्याज देण्यास माने यांना टाळाटाळ सुरू केली. मागील तीन वर्षापासून हा प्रकार सुरू होता. आकर्षक व्याज मिळत नसल्याने शिवसैनिक माने यांनी मुद्दल रक्कम परत करण्यासाठी पंजाबी दाम्पत्याकडे तगादा लावला. ती रक्कम परत करण्यास दाम्पत्य टाळाटाळ करू लागले. व्याजा बरोबर मूळ रक्कम परत मिळत नसल्याने हितेश आणि पूजा पंजाबी दाम्पत्य आपली फसवणूक करत असल्याची खात्री पटल्यानंतर प्रकाश माने यांनी रामनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुध्द तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक केशव हासगुळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

The post डोंबिवलीकर शिवसैनिकाची उल्हासनगरातील पती-पत्नीकडून २२ लाखांची फसवणूक appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%88%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%89/feed/ 0
खंबाळपाडा भोईरवाडी तलावातील मृत माशांच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण ; साथीचे रोग पसरण्याची भिंती https://bedhadakbol.com/dombivali-death-of-fish-in-pond/ https://bedhadakbol.com/dombivali-death-of-fish-in-pond/#respond Sat, 13 May 2023 12:55:13 +0000 https://bedhadakbol.com/?p=1427 डोंबिवली – ठाकुर्ली येथील भोईरवाडीतील खंबाळपाडा तलावातील गेल्या आठ दिवसात मृत माशांच्या मुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. येथील नागरिकांना दुर्गंधी येऊ नये म्हणून खिडकी दरवाजे बंद करून राहावे लागत आहे. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेकडे आठ दिवसापासून स्थानिक नागरिक तक्रार करत असून महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तर या परिसरात साथीचे […]

The post खंबाळपाडा भोईरवाडी तलावातील मृत माशांच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण ; साथीचे रोग पसरण्याची भिंती appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
डोंबिवली – ठाकुर्ली येथील भोईरवाडीतील खंबाळपाडा तलावातील गेल्या आठ दिवसात मृत माशांच्या मुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. येथील नागरिकांना दुर्गंधी येऊ नये म्हणून खिडकी दरवाजे बंद करून राहावे लागत आहे. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेकडे आठ दिवसापासून स्थानिक नागरिक तक्रार करत असून महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तर या परिसरात साथीचे रोग पसरण्याची भिंती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
खंबाळपाडा येथील तलावात गणपती आणि इतर देवतांचे विसर्जन नित्यनेमाने होत असते. आता उन्हाळा लागल्यामुळे तलावातील पाणी आटले आहे. सदर तलावातील पाणी हिरवे झाले असून ते दूषित झाले असावे असा स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. असे असताना, अचानक आठ दिवसापासून येथे मासे मेल्यानंतर जी भयंकर दुर्गंधी येते. तशी तलावाच्या आसपास दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याबाबत शोध घेतला असता, या तलावातील मासे मूर्त अवस्थेत आढळल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या तलावातील मासे मरावे यासाठी रसायन टाकल्याचा संशय व्यक्त केला आहे. हे मृत मासे खाण्यासाठी भटके कुत्रे तलावाच्या आसपास फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या तलावातील पाणी काढून साफसफाई करावी याकरिता काॅ.काळू कोमास्कर आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार महापालिका सहाय्यक आयुक्त आणि आरोग्य निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र याबाबत कारवाई करण्याबाबत महापालिकेकडून चालढकल करण्यात येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
याबाबत फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भरत पाटील यांना विचारले असता, सदर खंबाळपाडा तलावातील मासे मृत झाल्याची तक्रार आल्याचे त्यांनी सांगितले. तेथे दोन दिवसापूर्वी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी औषध फवारणी केली असल्याचे सांगितले.

The post खंबाळपाडा भोईरवाडी तलावातील मृत माशांच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण ; साथीचे रोग पसरण्याची भिंती appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/dombivali-death-of-fish-in-pond/feed/ 0
डोंबिवली https://bedhadakbol.com/kalyan-ruler-mahaarati/ https://bedhadakbol.com/kalyan-ruler-mahaarati/#respond Fri, 12 May 2023 09:25:12 +0000 https://bedhadakbol.com/?p=1416 अमजद खान सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर शिवसेनेची डोंबिवलीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर शिव मंदिरात महाआरती Anchor: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थिर असल्याचे समजताच राज्यभरात शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आनंद साजरा करण्यात येतोय .डोंबिवलीतील शिवसेना पदाधिकरी पंढरीनाथ पाटील यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे राहावेत यासाठी डोंबिवलीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर शिव मंदिरात संकल्प केला होता .न्यायालयाच्या या […]

The post डोंबिवली appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
अमजद खान

सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर शिवसेनेची डोंबिवलीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर शिव मंदिरात महाआरती

Anchor: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थिर असल्याचे समजताच राज्यभरात शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आनंद साजरा करण्यात येतोय .डोंबिवलीतील शिवसेना पदाधिकरी पंढरीनाथ पाटील यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे राहावेत यासाठी डोंबिवलीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर शिव मंदिरात संकल्प केला होता .न्यायालयाच्या या निकालानंतर आज शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पिंपळेश्वर शिव मंदिरात अभीषेक व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.या महाआरतीला शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते ..

Byte : राजेश मोरे ( डोंबिवली शहर प्रमुख शिवसेना )

The post डोंबिवली appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalyan-ruler-mahaarati/feed/ 0
तुम्ही तीन वर्षापासून आमदार एका रस्त्याचे पाणी काढू शकत नाही..आणि पंचवीस वर्षाची चर्चा करता https://bedhadakbol.com/dombivali-dipesh-mhatre/ https://bedhadakbol.com/dombivali-dipesh-mhatre/#respond Sat, 15 Oct 2022 10:32:22 +0000 https://bedhadakbol.com/?p=1012 मनसे आमदारांना युवासेनेचे नेते दीपेश म्हात्रे यांचे चोख प्रतिउत्तर तीन वर्षापासून आमदार आहात. एका रस्त्यावर साचलेले पाणी काढू शकत नाही. आणि पंचवीस वर्षाची गोष्ट करता. तुमच्याकडून होत नाही तर आम्हाल सांगा तर आम्ही करुन दाखवू अशी प्रतिक्रिया युवा सेने नेते दीपेश म्हात्रे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या टिकेवर दिली आहे. डोंबिवली पूर्व भागातील नांदिवली […]

The post तुम्ही तीन वर्षापासून आमदार एका रस्त्याचे पाणी काढू शकत नाही..आणि पंचवीस वर्षाची चर्चा करता appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
मनसे आमदारांना युवासेनेचे नेते दीपेश म्हात्रे यांचे चोख प्रतिउत्तर

तीन वर्षापासून आमदार आहात. एका रस्त्यावर साचलेले पाणी काढू शकत नाही. आणि पंचवीस वर्षाची गोष्ट करता. तुमच्याकडून होत नाही तर आम्हाल सांगा तर आम्ही करुन दाखवू अशी प्रतिक्रिया युवा सेने नेते दीपेश म्हात्रे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या टिकेवर दिली आहे.

डोंबिवली पूर्व भागातील नांदिवली येथील मठ परिसरात दरवर्षी पावसामुळे पाणी साचते. स्थानिक नागरीकांना त्याचा त्रस सहन करावा लागतो. वारंवार तक्रार आंदोलने करुन देखील महापालिकेकडून त्याची दखल घेतली जात नाही. फक्त थातूरमातूर उपाययोजना केली जाते. त्याचा काही एक उपयोग होत नाही. अखेर मनसे आमदार राजू पाटील यांनी या परिसराची पाहणी केली. या पाहणी दरम्यान अधिका:यांना सूचना केल्या. यावेळी बोलताना त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे नव न घेता त्यांना टोला लगावला. पंचवीस वर्षापासून सत्ता आहे. रस्त्यांची नाही तर शहराची जबाबदारी तुमची आहे. दांडियापूरती खोटी आश्वासने देता अशी टिका केली होती. राजू पाटील यांच्या या टिकेला शिंदे गटातील युवासेना नेते दीपेश म्हात्रे यांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे. तीन वर्षापासून तुम्ही आमदार आहात. एका रस्त्याचे पाणी तूम्ही काढू शकतो. पंचवीस वर्षाची चर्चा करता. आम्हाला सांगा आम्ही तिथली समस्या सोडवू असे आव्हान पाटील यांना दिले आहे.

The post तुम्ही तीन वर्षापासून आमदार एका रस्त्याचे पाणी काढू शकत नाही..आणि पंचवीस वर्षाची चर्चा करता appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/dombivali-dipesh-mhatre/feed/ 0
डोंबिवलीच्या मोठा गावात काय घडलं वाचा सविस्तर https://bedhadakbol.com/dombivali-motha-gav/ https://bedhadakbol.com/dombivali-motha-gav/#respond Fri, 14 Oct 2022 12:54:03 +0000 https://bedhadakbol.com/?p=990 अंमली पदार्थ सेवन का करता म्हणून जाब विचारल्याने गर्दुल्ल्यांची रहिवाशाला मारहाण डोंबिवली : पहाटेच्या वेळेत घरा बाहेर बसून अंमली पदार्थांचे सेवन का करता. आमचे घर हे अंमली पदार्थ सेवन करण्याची जागा आहे का, असे प्रश्न डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव मधील एका रहिवाशाने घराबाहेर बुधवारी पहाटे तीन वाजता बसलेल्या गर्दुल्ल्यांना केले. या विचारण्याचा राग आल्याने चार जणांच्या […]

The post डोंबिवलीच्या मोठा गावात काय घडलं वाचा सविस्तर appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
अंमली पदार्थ सेवन का करता म्हणून जाब विचारल्याने गर्दुल्ल्यांची रहिवाशाला मारहाण

डोंबिवली :

पहाटेच्या वेळेत घरा बाहेर बसून अंमली पदार्थांचे सेवन का करता. आमचे घर हे अंमली पदार्थ सेवन करण्याची जागा आहे का, असे प्रश्न डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव मधील एका रहिवाशाने घराबाहेर बुधवारी पहाटे तीन वाजता बसलेल्या गर्दुल्ल्यांना केले. या विचारण्याचा राग आल्याने चार जणांच्या टोळक्याने रहिवाशाला, त्याच्या पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आपल्या पतीला मारहाण होते म्हणून पत्नी बाहेर येऊन मध्ये पडली तर तिलाही गर्दुल्ल्यांच्या टोळक्याने बेदम मारहाण करुन त्यांच्या बोटाला गंभीर दुखापत केली आहे.
प्रीतम म्हात्रे, प्रवीण भोईर, सोनु भोईर, करण वाल्मिकी (सर्व रा. मोठागाव, डोंबिवली पश्चिम) अशी हल्लेखोर गर्दुल्ल्यांची नावे आहेत. मोठागाव रेतीबंदर येथे राहणारे तानाजी काळू काटे (४२, रा. मोठागाव) असे तक्रारदार रहिवाशाचे नाव आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात तरुणांच्या विरुध्द तानाजी यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mतानाजी काटे हे बुधवारी पहाटे उठले होते. त्यांना घराबाहेर बोलण्याचा आवाज येत होता. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले तर त्यांना मोठागाव मधील काही गर्दुल्ले अंमली पदार्थांचे सेवन करत आहे असे दिसले. आपल्या घराबाहेर बसून उमदे तरुण कुटुंबीयांना अंधारात ठेऊन अंमली पदार्थ सेवन करत असल्याने त्याचा राग तानाजी यांना आला. त्यांनी या गर्दुल्ल्यांना ही काय अंमली पदार्थ सेवन करण्याची जागा आहे का ? असे रागाच्या भरात बोलले. त्याचा राग आरोपी तरुणांना आला. गर्दुल्ल्यांनी मिळून लाकडी दांडक्यांनी तानाजी काटे यांना बेदम मारहाण सुरू केली. तानाजी यांनी बचावासाठी ओरडा सुरू करताच पत्नी पौर्णिमा घराबाहेर आली. पतीला मारहाण होत असल्याचे पाहून ती मधे पडली. तर गर्दुल्ल्यांनी तिलाही लाकडी दांडक्याने मारहाण करुन तिच्या बोटाला गंभीर दुखापत केली आहे.
या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. बी. कपिले अधिक तपास करत आहेत.
मागील काही वर्षापासून डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर, देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर खाडी किनारी रात्रीच्या वेळेत अंमली पदार्थ सेवन करणारे अनेक गर्दुल्ले गटाने बसलेले असतात. खाडी किनारी भागात खारफुटीची झुडपे असल्याने गस्तीवरील पोलीस खाडी किनारी आले की हे गर्दुल्ले लपून बसतात, किंवा पळ काढतात, असे स्थानिकांनी सांगितले.

The post डोंबिवलीच्या मोठा गावात काय घडलं वाचा सविस्तर appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/dombivali-motha-gav/feed/ 0
कळंबोली ऐवजी डोंबिवली ऐकल्याने झाला होता घोळ https://bedhadakbol.com/kalamboli-dombivali-news/ https://bedhadakbol.com/kalamboli-dombivali-news/#respond Mon, 16 May 2022 09:31:05 +0000 https://sscmrmba.in/newslive/?p=653 अखेर आजीबाईला पोलिसांनी घरी पोचविले.. डोंबिवली-24 तासापासून एक वयोवृद्ध आजीबाई एका दुकानासमोर रडत बसली होती. या आजीबाईला तिच्या कुटुंबिताली लोकांची नावे सुद्धा सांगता येत नव्हती. मानपाडा पोलिसांनी 12 तासात या महिलेचे गाव शोधून तिच्या कुटुंबियांचा पत्ता शोधून काढला. या आजीबाईला तिच्या मुलाच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.डोंबिवली पूर्व परिसरात घरडा सर्कल येथील एका […]

The post कळंबोली ऐवजी डोंबिवली ऐकल्याने झाला होता घोळ appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
अखेर आजीबाईला पोलिसांनी घरी पोचविले..

डोंबिवली-24 तासापासून एक वयोवृद्ध आजीबाई एका दुकानासमोर रडत बसली होती. या आजीबाईला तिच्या कुटुंबिताली लोकांची नावे सुद्धा सांगता येत नव्हती. मानपाडा पोलिसांनी 12 तासात या महिलेचे गाव शोधून तिच्या कुटुंबियांचा पत्ता शोधून काढला. या आजीबाईला तिच्या मुलाच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.
डोंबिवली पूर्व परिसरात घरडा सर्कल येथील एका हॉटेलसमोर एक आजीबाई 24 तासापासून बसली होती हॉटेल मालक तिला जेवण देत होता. मात्र ती फक्त रडत होती. तिला केवळ तिचे नाव आणि पती, मुलगा मुलीचे नाव आठवत होते. तिला तिच्या जिल्ह्याचे नाव माहित होते. ती फक्त इतकेच सांगत होती की, माझी मुलगी मला घेण्यासाठी येईल. हॉटेल मालकाच्या लक्षात आले की, ही आजीबाई हरविली आहे. त्याने ही माहिती मानपाडा पोलिसांना दिली. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी त्वरीत पोलिस अधिका:यांना या आजीबाईच्या नातेवाईकांचा पत्ता शोधण्यास सांगितले. पोलिस अधिकारी अविनाश ओनवे, पोलिस कर्मचारी विजय कोळी, राजेंद्र खिल्लारे, मंजा पवार यांनी आजीबाईला विश्वात घेत तिच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. त्वरीत पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांना संपर्क केला. ज्या समाजाच्या आईबाजी आहे. त्या समाजाचे लोक कोणत्या गावात राहतात. याची माहिती घेतली. त्या गावातील लोकांना संपर्क साधून आजीबाईच्या मुलांचा नंबर सोधून काढला. तिचा मुलगा संतोष पवार हा त्याच्या आईचा शोध घेत होता. संतोष पवार यांना मानपाडा पोलिस ठाण्यात बोलावून त्याच्या आईला त्याच्या स्वाधीन केले. आजीबाई ही रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मुरडव गावात राहते. तिची मुलगी नवी मुंबईतील कळबोळी येथे राहते. आजीबाईने रत्नागिरीहून कळंबोळीला येण्यासाठी बस पकडली. बस चालकाने तिला कळंबोळी ऐवजी डोंबिवली ऐकून तिला डोंबिवलीत उतरविले. यामुळेच हा घोळ झाला. पोलिसानी अथक प्रयत्न करुन आजीबाईला तिच्या घरांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतूक होत आहे.

The post कळंबोली ऐवजी डोंबिवली ऐकल्याने झाला होता घोळ appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalamboli-dombivali-news/feed/ 0