dIVA JUNCTION

हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत

दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला कल्याण ग्रामीण : प्रतिनिधी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नुकताच दिव्यातील एका कार्यक्रमात भाषण केले होते. सध्या याच भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मनसे आमदार राजू पाटील यांनी नरेश म्हस्के यांना टोला हाणत सांगितले की , […]

Continue Reading

सासूमुळेच दुसरी पत्नी निघून गेली.. सासूला धडा शिकविण्यासाठी जावयाने केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव, चौघांना अटक

सासूमुळे दुसरी पत्नी निघून गेली म्हणून जावयाने सासूला धडा शिकविण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला. मात्र कोळसेवाडी पोलिसांनी संदीप गायकवाड नावाच्या जावयाला शोधून काढले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या बनावात सामिल असलेले संदीप गायकवाड याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. कल्याण पूर्व भागातील तीसगाव नाका परिसरात संदीप गायकवाड नावाचा व्यक्ती राहतो. त्याला दोन बायका आहे. […]

Continue Reading

बिल्डर फसवणूक प्रकरणातील तक्रारदाराला धमक्यांचे फोन कॉल्स, ,पाेलिस संरक्षणाची केली मागणी

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन बनावट बांधकाम परवानग्या मिळविल्या. या परवानग्यांच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडे बांधकामाचे नोंदणी प्रमामपत्र मिळविले. या प्रकरणात 65 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीतील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. या प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली आहे. तसेच ईडीने महापालिकेकडे या प्रकरणातील कागदपत्रंची मागणी केलेली आहे. या प्रकरणातील तक्रारदार आणि हे प्रकरण उघड […]

Continue Reading

केडीएमसी आयुक्तांनी काढलं परिपत्रक

अधिकारी कर्मचाऱ्यांची “दिवाळी” केडीएमसीबाहेर Kalyan : कल्याण डोंबिवली पालिकेतील कर्मचारी, अधिकाऱी यांनी पालिकेत स्वतः किंवा आपले कुटुंबीय, खासगी व्यक्तींच्या माध्यमांमधून दिवाळी भेटीचा स्वीकार करू नये, असे परीपत्रक आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी मंगळवारी काढले..हे परिपत्रक पालिका मुख्याध्यापक कार्यालयांमध्ये देखील लावण्यात आला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे दिवाळीच्या काळात आपल्या खासगी वाहनांच्या डिकी, वाहन दिवाळी भेट वस्तुंनी भरुन […]

Continue Reading

बिल्डर फसवणूक प्रकरणी ईडीची एंन्ट्री
मनसे आमदार राजू पाटील यांनी केले स्वागत
या प्रकरणात बिल्डरस अधिका:यांची चौकशी झाली पाहिजे
मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

बिल्डर फसवणूक प्रकरणात आत्ता ईडीची एन्ट्री होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे केवळ बिल्डर नाही अधिका:यांची देखील या प्रकरणात सखोल चौकशी जोर्पयत होत नाही. तो र्पयत या प्रकरणाला न्याय मिळणार नाही निपक्षपणो हा घोटाळा उघड झाला आहे. ज्या लोकांची आणि शासनाची फसवणूक झाली हे समोर आली पाहिजे असी मागणी […]

Continue Reading

नागरिकांच्या हाती लागतात चोरट्याने केले ढोंग

घरफोडी करण्यासाठी आलेल्या तीन चोरट्या पैकी एका चोरट्याला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पकडण्यात आलेल्या चोरट्याकडून चोरीच्या कामासाठी येणारी सामग्री पोलिसांनी हस्तगत केली आहे. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्या वर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आज दुपारी कल्याण पश्चिम येथील रहेजा परिसरात एका बिल्डिंगमध्ये तीन जण शिरले. काही नागरिकांची नजर या तिघांवर पडली. काही […]

Continue Reading

कल्याण आणि डोंबिवलीत साचलेल्या पाण्यात प्रवास लय भारी

पावसामुळे डोंबिवलीतील नांदिवली परिसरआणि कल्याण मुरबाड रोडवरील कांबा रस्ता झाला जलयमनागरीकांसह वाहन चालकांना काढावी लागली साचलेल्या पाण्यातूच वाट डोंबिवली-केडीएमसी आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरु झाला की, रस्त्यावर पाणी साचते. परिस्थिती इतकी भयानक होते. रस्त्यावर पूर परिस्थिती निर्माण होते. या परिस्थिती नागरीकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. डोंबिवलीतील नांदिवली परिसर आणि कल्याण मुरबाड रोडवरील कांबा […]

Continue Reading

केडीएमसीची फसवणूक मात्र पहिल्या प्रकरणाची तक्रार नाहीच..
का केली जात आहे टोलवाटोलवी

केडीएमसीच्या अधिका:यांच्या सही शिक्क्याच्या आधारे खोटी कागदपत्रे तयार करुन इमारतीची परवानगी मिळवून रेराचे नोंदणी प्रमाणपत्र देखील घेतले गेले. या प्रकरणी महापालिकेने 65 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल केला आहे. मात्र सगळ्य़ात आधी ज्या प्रकरणात सगळयात आधी हा प्रकार उघडकीस अला होता त्या प्रकरणात महापालिकेने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाहीये. या बाबत विचारपूस करण्यात आली […]

Continue Reading

कल्याण रेल्वे यार्डात मध्य रेल्वेचे मॉकड्रिल

मॉकड्रिलमध्ये एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीम सहभागी कल्याण : मध्य रेल्वे मुंबई विभाग दरवर्षी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ सोबत संयुक्त कवायती आयोजित करतो जेणेकरून मोठी दुर्घटना घडल्यास विविध संबंधितांची सतर्कता आणि प्रतिसाद वेळ तपासला जाईल. या संदर्भात आज कल्याण अप यार्ड येथे कवायती घेण्यात आली. जळत्या डब्यात अडकलेल्या प्रवाशांची कृत्रिम अपघाताची परिस्थिती निर्माण […]

Continue Reading

कळंबोली ऐवजी डोंबिवली ऐकल्याने झाला होता घोळ

अखेर आजीबाईला पोलिसांनी घरी पोचविले.. डोंबिवली-24 तासापासून एक वयोवृद्ध आजीबाई एका दुकानासमोर रडत बसली होती. या आजीबाईला तिच्या कुटुंबिताली लोकांची नावे सुद्धा सांगता येत नव्हती. मानपाडा पोलिसांनी 12 तासात या महिलेचे गाव शोधून तिच्या कुटुंबियांचा पत्ता शोधून काढला. या आजीबाईला तिच्या मुलाच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.डोंबिवली पूर्व परिसरात घरडा सर्कल येथील एका […]

Continue Reading