कल्याण Archives - Bedhadak Bol Kalyan Live News Portal https://bedhadakbol.com/category/kalyan/ Latest News from Kalyan, Thane, Dombivali and Maharashra Wed, 04 Jan 2023 11:41:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत https://bedhadakbol.com/diva-singapore/ https://bedhadakbol.com/diva-singapore/#respond Wed, 04 Jan 2023 11:39:16 +0000 https://bedhadakbol.com/?p=1154 दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला कल्याण ग्रामीण : प्रतिनिधी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नुकताच दिव्यातील एका कार्यक्रमात भाषण केले होते. सध्या याच भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मनसे आमदार राजू पाटील यांनी नरेश म्हस्के यांना टोला हाणत सांगितले की , […]

The post हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला

मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला

कल्याण ग्रामीण : प्रतिनिधी

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नुकताच दिव्यातील एका कार्यक्रमात भाषण केले होते. सध्या याच भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मनसे आमदार राजू पाटील यांनी नरेश म्हस्के यांना टोला हाणत सांगितले की , हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत. दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला आहे.अश्या शब्दात मनसे आमदार राजू पाटील यांनी टोला लगावला आहे.

दिवा शहरात ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के नुकतेच आले होते. यावेळी आपल्या भाषणात दिवा शहराचा विकास आमाचा पक्ष आणि नेते करत आहेत असे म्हस्के ठासून सांगत होते. त्यावेळी आम्हाला पण सिंगापूर बनवायचे आहे,असे वक्तव्य केले आणि याच भाषणाचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. आता यावरूनच मनसे आमदार यांनी टोला हाणत सांगितले की खरं तर खूप हस्यासपद बोलले आहेत ते,माझे मित्र नरेश मस्के ठाणे महानगरपालिकेचे महापौर होते. उपमहापौर दिव्यात राहतात. ८ वर्षात काय दिवे लावले असते ते दिसले असते ना ! सिंगापूर करायच्या हे वार्ता करतात. सिंगापूरला कचऱ्याच्या प्रकल्प मधुन खत बनते, त्याच्यावर गार्डन बनवले आहेत. तर आमच्या दिव्यात हे कचरा आणून टाकत आहेत.हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत. दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला आहे आणि याची ती गँग आहे, ते अजून दिवा ओरबाडत आहेत. त्यामुळे लोकांना गृहीत धरून आम्ही सिंगापूर करू मग मत द्या, हे आता त्यांनी विसरावं लोक काही एवढी मूर्ख राहिली नाहीत, त्यांना यावेळेस दिवेकर जो धडा द्यायचा तो देतील. असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

The post हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/diva-singapore/feed/ 0
सासूमुळेच दुसरी पत्नी निघून गेली.. सासूला धडा शिकविण्यासाठी जावयाने केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव, चौघांना अटक https://bedhadakbol.com/kalyan-face-kidnapping/ https://bedhadakbol.com/kalyan-face-kidnapping/#respond Thu, 20 Oct 2022 10:34:51 +0000 https://bedhadakbol.com/?p=1080 सासूमुळे दुसरी पत्नी निघून गेली म्हणून जावयाने सासूला धडा शिकविण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला. मात्र कोळसेवाडी पोलिसांनी संदीप गायकवाड नावाच्या जावयाला शोधून काढले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या बनावात सामिल असलेले संदीप गायकवाड याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. कल्याण पूर्व भागातील तीसगाव नाका परिसरात संदीप गायकवाड नावाचा व्यक्ती राहतो. त्याला दोन बायका आहे. […]

The post सासूमुळेच दुसरी पत्नी निघून गेली.. सासूला धडा शिकविण्यासाठी जावयाने केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव, चौघांना अटक appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
सासूमुळे दुसरी पत्नी निघून गेली म्हणून जावयाने सासूला धडा शिकविण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला. मात्र कोळसेवाडी पोलिसांनी संदीप गायकवाड नावाच्या जावयाला शोधून काढले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या बनावात सामिल असलेले संदीप गायकवाड याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.

कल्याण पूर्व भागातील तीसगाव नाका परिसरात संदीप गायकवाड नावाचा व्यक्ती राहतो. त्याला दोन बायका आहे. त्या वेगवेगळ्य़ा धर्माच्या आहेत. अचानक त्याची एक पत्नी निघून गेली. त्यामुळे संदीप गायकवाड हा हैराण होता. अचानाक ही माहिती समोर आली की, संदीप गायकवाड याचे अपहरण झाले आहे. प्रकरण कोळसेवाडी पोलिस ठाण्यात पोहचले. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी हरीदास बोचरे आणि दिनकर पगारे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. या प्रकरणात काही लोकांना ताब्यात घेत विचारपूस करण्यात आले. या चौकशीत समोर आाले की, हे अपहरण नसून अपहरणाचा बनाव आहे. जोर्पयत संदीप भेटत नाही. तोर्पयत पोलिसांनी अपहरणाच्या अँगलने तपास सुरु ठेवला. अखेर पोलिस अधिकारी दिनकर पगारे यांच्या पथकाने संदीप गायकवाडला शोधून काढले. जी हकीगत समोर आली ती धक्कादायक आहे. संदीप याच्या दोन बायका आहेत. त्यापैकी एक बायको निघून गेली. माझी दुसरी पत्नी तिच्या आईमुळेच निघून गेली आहे. हा राग संदीपच्या मनात होता. त्याचा राग काढण्यासाठी आणि सासूला धडा शिकविण्यासाठी त्यांनी बनाव केला. बुरखा घालून काही लोकांसोबत निघून गेला. सत्य समोर आल्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी बनाव करणारा संदीप गायकवाड याच्यासह त्याचे साथीदार जावेद खान, आकाश अभंग आणि अवि पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

Byte महेंद्र देशमुख. वरिष्ठ पोलीस निरीक्षक

The post सासूमुळेच दुसरी पत्नी निघून गेली.. सासूला धडा शिकविण्यासाठी जावयाने केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव, चौघांना अटक appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalyan-face-kidnapping/feed/ 0
बिल्डर फसवणूक प्रकरणातील तक्रारदाराला धमक्यांचे फोन कॉल्स, ,पाेलिस संरक्षणाची केली मागणी https://bedhadakbol.com/kalyan-activist-ad-sandeep-patil/ https://bedhadakbol.com/kalyan-activist-ad-sandeep-patil/#respond Wed, 19 Oct 2022 13:10:58 +0000 https://bedhadakbol.com/?p=1072 कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन बनावट बांधकाम परवानग्या मिळविल्या. या परवानग्यांच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडे बांधकामाचे नोंदणी प्रमामपत्र मिळविले. या प्रकरणात 65 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीतील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. या प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली आहे. तसेच ईडीने महापालिकेकडे या प्रकरणातील कागदपत्रंची मागणी केलेली आहे. या प्रकरणातील तक्रारदार आणि हे प्रकरण उघड […]

The post बिल्डर फसवणूक प्रकरणातील तक्रारदाराला धमक्यांचे फोन कॉल्स, ,पाेलिस संरक्षणाची केली मागणी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन बनावट बांधकाम परवानग्या मिळविल्या. या परवानग्यांच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडे बांधकामाचे नोंदणी प्रमामपत्र मिळविले. या प्रकरणात 65 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीतील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. या प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली आहे. तसेच ईडीने महापालिकेकडे या प्रकरणातील कागदपत्रंची मागणी केलेली आहे. या प्रकरणातील तक्रारदार आणि हे प्रकरण उघड करणारे वास्तू विशारद संदीप पाटील यांना आत्ता धमक्यांचे फोन कॉल्स येऊ लागले आहे. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका असून पोलिसांकडे त्यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.

वास्तूविशारद पाटील यांनी माहिती अधिकारात बिल्डरांकडून करण्यात आलेल्या फसवणूकीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात त्यांनी महापालिकेसह रेरा प्राधिकरणाकडे तक्रार केली. त्याचबरोबर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात महापालिका प्रशासनासह रेरा प्राधिकरणाची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलिस ठाण्यात 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाच्या तपासाकरीता एसआयटी नेमली आहे. ही सगळी पाश्र्वभूमी असताना या प्रकरणात ईडीने महापालिका आयुक्तांकडे या प्रकरणातील कागदपत्रंची मागणी केली. आत्ता या प्रकरणातील तक्रारदार पाटील यांना धमक्याचे फोन कॉल्स सुरु झाले आहे. त्यांनी या तक्रारी केल्या तेव्हापासून त्यांना काही अनोळखी नंबरहून फोनद्वारे धमकाविले जात आहे. याची कल्पना एका अर्जाद्वारे पोलिस उपायुक्तांना देण्यात आली आहे. पाटील यांच्या जिविताला धोका असल्याने त्यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. या संदर्भात पाटील यांनी सांगितले की, अनेकांना पोलिस बंदोबस्त दिला जातो. काही सशल्क पोलिस बंदोबस्त दिला जातो. मी मागणी करुनही मला पोलिस बंदोबस्त दिला गेलेला नाही. त्यामुळे माङयासोबत काही अनुचित प्रकार घडण्याची पोलिस प्रशासन वाट पाहत आहे का असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

The post बिल्डर फसवणूक प्रकरणातील तक्रारदाराला धमक्यांचे फोन कॉल्स, ,पाेलिस संरक्षणाची केली मागणी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalyan-activist-ad-sandeep-patil/feed/ 0
केडीएमसी आयुक्तांनी काढलं परिपत्रक https://bedhadakbol.com/kdmc-2/ https://bedhadakbol.com/kdmc-2/#respond Tue, 18 Oct 2022 16:16:04 +0000 https://bedhadakbol.com/?p=1068 अधिकारी कर्मचाऱ्यांची “दिवाळी” केडीएमसीबाहेर Kalyan : कल्याण डोंबिवली पालिकेतील कर्मचारी, अधिकाऱी यांनी पालिकेत स्वतः किंवा आपले कुटुंबीय, खासगी व्यक्तींच्या माध्यमांमधून दिवाळी भेटीचा स्वीकार करू नये, असे परीपत्रक आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी मंगळवारी काढले..हे परिपत्रक पालिका मुख्याध्यापक कार्यालयांमध्ये देखील लावण्यात आला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे दिवाळीच्या काळात आपल्या खासगी वाहनांच्या डिकी, वाहन दिवाळी भेट वस्तुंनी भरुन […]

The post केडीएमसी आयुक्तांनी काढलं परिपत्रक appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
अधिकारी कर्मचाऱ्यांची “दिवाळी” केडीएमसीबाहेर

Kalyan : कल्याण डोंबिवली पालिकेतील कर्मचारी, अधिकाऱी यांनी पालिकेत स्वतः किंवा आपले कुटुंबीय, खासगी व्यक्तींच्या माध्यमांमधून दिवाळी भेटीचा स्वीकार करू नये, असे परीपत्रक आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी मंगळवारी काढले..हे परिपत्रक पालिका मुख्याध्यापक कार्यालयांमध्ये देखील लावण्यात आला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे दिवाळीच्या काळात आपल्या खासगी वाहनांच्या डिकी, वाहन दिवाळी भेट वस्तुंनी भरुन घेऊन जाणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पालिकेच्या २५ वर्षात प्रथमच अशाप्रकारचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना आपली दिवाळी केडीएमसी बाहेरच स्वीकारावी लागणार आहे …

The post केडीएमसी आयुक्तांनी काढलं परिपत्रक appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kdmc-2/feed/ 0
बिल्डर फसवणूक प्रकरणी ईडीची एंन्ट्रीमनसे आमदार राजू पाटील यांनी केले स्वागतया प्रकरणात बिल्डरस अधिका:यांची चौकशी झाली पाहिजेमनसे आमदार राजू पाटील यांची मागणी https://bedhadakbol.com/kalyan-dombivali-builder/ https://bedhadakbol.com/kalyan-dombivali-builder/#respond Tue, 18 Oct 2022 13:49:06 +0000 https://bedhadakbol.com/?p=1059 बिल्डर फसवणूक प्रकरणात आत्ता ईडीची एन्ट्री होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे केवळ बिल्डर नाही अधिका:यांची देखील या प्रकरणात सखोल चौकशी जोर्पयत होत नाही. तो र्पयत या प्रकरणाला न्याय मिळणार नाही निपक्षपणो हा घोटाळा उघड झाला आहे. ज्या लोकांची आणि शासनाची फसवणूक झाली हे समोर आली पाहिजे असी मागणी […]

The post बिल्डर फसवणूक प्रकरणी ईडीची एंन्ट्री<br>मनसे आमदार राजू पाटील यांनी केले स्वागत<br>या प्रकरणात बिल्डरस अधिका:यांची चौकशी झाली पाहिजे<br>मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
बिल्डर फसवणूक प्रकरणात आत्ता ईडीची एन्ट्री होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे केवळ बिल्डर नाही अधिका:यांची देखील या प्रकरणात सखोल चौकशी जोर्पयत होत नाही. तो र्पयत या प्रकरणाला न्याय मिळणार नाही निपक्षपणो हा घोटाळा उघड झाला आहे. ज्या लोकांची आणि शासनाची फसवणूक झाली हे समोर आली पाहिजे असी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रत आत्तार्पयत 65 बिल्डरांकडून खोटय़ा कागदपत्रंच्या आधारे रेरा प्रमाणपत्र मिळवून सरकारची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात ठाणो गुन्हे शाखेची एसआयटी चौकशी करीत आहे. या प्रकरणात सरकारची फसवणूक झाली आहे. अशा प्रकरणात जिथे सरकारची फसवणूक होते. सरकारचा कर बुडविला जातो. याची माहिती ईडीला दिली जाते. हे प्रकरण मोठे घोटाळा असल्याची शक्यता असल्याने या प्रकरणात आत्ता ईडी एंन्ट्री झाली आहे. सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने संबंधित प्रकरणाची कागदपत्रे ईडीकडे देण्यासाठी केडीएमसी आयुक्त आणि एसआयटी अधिकारी वर्गास पत्र व्यवहार केला आहे. प्राथमिक माहिती समोर येते की, एसआयटीने काही माहिती ईडीकडे पुरविली आहे. आत्ता ईडी काय करणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र मनसे आमदार राजू पाटील यांनी या प्रकरणात संपूर्ण चौकशीची मागणी केली आहे. रेरा नाही अवैध बांधकामात केवळ बिल्डर नाही तर महापालिकेच्या अधिका:यांची चौकशी झाली पाहिजे. गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. जोर्पयत संपूर्ण चौकशी होत नाही. जी चर्चा सुरु आहेत. ईडीने या प्रकरणात एट्री केली. असे असेल तर ही बाब स्वागतार्ह आहे.

The post बिल्डर फसवणूक प्रकरणी ईडीची एंन्ट्री<br>मनसे आमदार राजू पाटील यांनी केले स्वागत<br>या प्रकरणात बिल्डरस अधिका:यांची चौकशी झाली पाहिजे<br>मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalyan-dombivali-builder/feed/ 0
नागरिकांच्या हाती लागतात चोरट्याने केले ढोंग https://bedhadakbol.com/kalyan-chor/ https://bedhadakbol.com/kalyan-chor/#respond Sun, 16 Oct 2022 12:09:45 +0000 https://bedhadakbol.com/?p=1028 घरफोडी करण्यासाठी आलेल्या तीन चोरट्या पैकी एका चोरट्याला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पकडण्यात आलेल्या चोरट्याकडून चोरीच्या कामासाठी येणारी सामग्री पोलिसांनी हस्तगत केली आहे. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्या वर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आज दुपारी कल्याण पश्चिम येथील रहेजा परिसरात एका बिल्डिंगमध्ये तीन जण शिरले. काही नागरिकांची नजर या तिघांवर पडली. काही […]

The post नागरिकांच्या हाती लागतात चोरट्याने केले ढोंग appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
घरफोडी करण्यासाठी आलेल्या तीन चोरट्या पैकी एका चोरट्याला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पकडण्यात आलेल्या चोरट्याकडून चोरीच्या कामासाठी येणारी सामग्री पोलिसांनी हस्तगत केली आहे. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्या वर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

आज दुपारी कल्याण पश्चिम येथील रहेजा परिसरात एका बिल्डिंगमध्ये तीन जण शिरले. काही नागरिकांची नजर या तिघांवर पडली. काही नागरिकांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला मात्र काही विचारण्या पूर्वीच दोन जण पळाले. मात्र एक तरुण नागरिकांच्या हाती लागला. त्याच्याकडे काही वस्तू सापडल्या . या वस्तूंच्या वापर घरफोडी करण्यासाठी केलं जात. नागरिकांच्या लक्षात आले की तिघे चोरटे होते,त्यापैकी दोन पसार झाले आहे. आणि एक त्यांच्या हाती लागला आहे. एका घराचे कुलुप देखील चोरट्याने तोडले होते. नागरिकांनी एका चोरट्याला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. जेव्हा या चोरट्याला कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जवळपास एक तास त्यांनी बेशुद्ध असल्याचे ढोंग केले. पुढील तपास महात्मा फुले पोलीस करीत आहे. पकडण्यात आलेला चोरटा हा दिल्लीच्या असल्याचे बोलले जात आहे . त्यांचे दोन साथीदार कोण आहेत. या लोकांनी आतापर्यंत किती घरफोड्या केले आहेत आहे याचा तपास पोलीस घेत आहे.

The post नागरिकांच्या हाती लागतात चोरट्याने केले ढोंग appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalyan-chor/feed/ 0
कल्याण आणि डोंबिवलीत साचलेल्या पाण्यात प्रवास लय भारी https://bedhadakbol.com/kalyan-dombivali-water-loging/ https://bedhadakbol.com/kalyan-dombivali-water-loging/#respond Fri, 14 Oct 2022 13:22:12 +0000 https://bedhadakbol.com/?p=994 पावसामुळे डोंबिवलीतील नांदिवली परिसरआणि कल्याण मुरबाड रोडवरील कांबा रस्ता झाला जलयमनागरीकांसह वाहन चालकांना काढावी लागली साचलेल्या पाण्यातूच वाट डोंबिवली-केडीएमसी आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरु झाला की, रस्त्यावर पाणी साचते. परिस्थिती इतकी भयानक होते. रस्त्यावर पूर परिस्थिती निर्माण होते. या परिस्थिती नागरीकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. डोंबिवलीतील नांदिवली परिसर आणि कल्याण मुरबाड रोडवरील कांबा […]

The post कल्याण आणि डोंबिवलीत साचलेल्या पाण्यात प्रवास लय भारी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
पावसामुळे डोंबिवलीतील नांदिवली परिसर
आणि कल्याण मुरबाड रोडवरील कांबा रस्ता झाला जलयम
नागरीकांसह वाहन चालकांना काढावी लागली साचलेल्या पाण्यातूच वाट

डोंबिवली-केडीएमसी आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरु झाला की, रस्त्यावर पाणी साचते. परिस्थिती इतकी भयानक होते. रस्त्यावर पूर परिस्थिती निर्माण होते. या परिस्थिती नागरीकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. डोंबिवलीतील नांदिवली परिसर आणि कल्याण मुरबाड रोडवरील कांबा परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने नागरीकांची चांगली गैरसोय झाली आहे.

डोंबिवलीच्या नांदिवली येथील सर्वोदय पार्क परिसरात पावसाचे पाणी साचून नागरीकांना या समस्येचा सामना करावा लागतो. या प्रश्नावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी वारंवार आवाज उठविला आहे. तसेच सत्ताधा:यांना टिकेचे लक्ष केले आहे. कालच आमदार पाटील यांनी या भागाची पाहणी अधिकारी वर्गासोबत केली. अधिकारी वर्गाला खडे बोल सुनावले. त्याचबरोबर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर टिकेचे लक्ष केले होते. आज पुन्हा सायंकाळी पाऊस पडला पुन्हा नांदिवली सूर्योदय पार्क परिसरात पाणी साचून हा परिसर जलमय झाला. नागरीकांना पुन्हा जलमय परिस्थितीचा सामना करावा लागला. या साचलेल्या पाण्यातूनच नागरीकांना वाट काढावी लागली. आमदारांनी केलेली पाहणी ताजी असताना त्यातून अधिकारी वर्गाने काही एक बोध न घेतल्यानेच आज पुन्हा त्याठिकाणी परिसर जलमय झाला.
एकीकडे नांदिवली परिसरात ही परिस्थिती असताना दुसरीकडे कल्याण मुरबाड हा नगरकडे जाणारा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावर रस्त्याचे काम सुरु आहे. म्हारळ पाडा ते कांबा, वरप दरम्यानचा रस्ता हा अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावरही आज पावसाचे पाणी साचून रस्ता जलमय झाला होता. या जलमय रस्त्यातून वाट काढताना नागरीकांसह वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली.

The post कल्याण आणि डोंबिवलीत साचलेल्या पाण्यात प्रवास लय भारी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalyan-dombivali-water-loging/feed/ 0
केडीएमसीची फसवणूक मात्र पहिल्या प्रकरणाची तक्रार नाहीच..का केली जात आहे टोलवाटोलवी https://bedhadakbol.com/kdmc-cheating/ https://bedhadakbol.com/kdmc-cheating/#respond Fri, 14 Oct 2022 11:16:49 +0000 https://bedhadakbol.com/?p=984 केडीएमसीच्या अधिका:यांच्या सही शिक्क्याच्या आधारे खोटी कागदपत्रे तयार करुन इमारतीची परवानगी मिळवून रेराचे नोंदणी प्रमाणपत्र देखील घेतले गेले. या प्रकरणी महापालिकेने 65 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल केला आहे. मात्र सगळ्य़ात आधी ज्या प्रकरणात सगळयात आधी हा प्रकार उघडकीस अला होता त्या प्रकरणात महापालिकेने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाहीये. या बाबत विचारपूस करण्यात आली […]

The post केडीएमसीची फसवणूक मात्र पहिल्या प्रकरणाची तक्रार नाहीच..<br>का केली जात आहे टोलवाटोलवी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
केडीएमसीच्या अधिका:यांच्या सही शिक्क्याच्या आधारे खोटी कागदपत्रे तयार करुन इमारतीची परवानगी मिळवून रेराचे नोंदणी प्रमाणपत्र देखील घेतले गेले. या प्रकरणी महापालिकेने 65 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल केला आहे. मात्र सगळ्य़ात आधी ज्या प्रकरणात सगळयात आधी हा प्रकार उघडकीस अला होता त्या प्रकरणात महापालिकेने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाहीये. या बाबत विचारपूस करण्यात आली तेव्हा आयुक्तांसह सर्व अधिका:यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणात केडीएमसीची बनवाबनवी सुरु आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

काही दिवसापूर्वी डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात 27 आणि रामनगर पोलिस ठाण्यात 38 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या बिल्डरांच्या विरोधात आरोप आहे की, या सगळ्य़ांनी महापालिकेच्या अधिकारी वर्गाच्या खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन इमारतीची परवानग्या तयार केल्या. तसेच रेराकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. या प्रकरणाचा तपास आत्ता एसआयटीकडे आहे. मात्र या बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्यापूर्वी सगळ्य़ात आधी अशा प्रकारची फसवणूक सुरु आहे याची माहिती भाजप नगरसेवक मंदार हळबे यांनी उघडकीस आणला. वास्तू विशारद अनामिका दातार यांच्या नावाचा गैरवापर करुन महापालिकेच्या खोटय़ा सही शिक्क्यासह एका बिल्डरने डोंबिवलीत भली मोठी इमारत उभी केली. त्याचा रेरा प्रमाणपत्रही मिळविले होते. केडीएमसीने 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणात केडीएमसी का गुन्हा दाखल करीत नाही. या बाबत महापालिका आयुक्तांकडे विचारणा केली असता नगररचना अधिका:यांकडून माहिती घ्या. या बाबत प्रमुख अधिकारी दीक्षा सावंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आकडे साहेबांशी जाणून घ्या. आकडे साहेबांनी केदारे यांच्याकडे विचारणा करा. या प्रकरणात आयुक्तांसह सर्व अधिकारी टोलवाटोलवी करीत आहे. हेच यातून उघड होत आहे. या बाबत मंदार हळबे आणि वास्तूविशारद दातार यांनी एक दिवसीय उपोषण करण्याची परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाली नसली तरी हळबे हे उपोषणाच्या मुद्यावर ठाम आहेत.

The post केडीएमसीची फसवणूक मात्र पहिल्या प्रकरणाची तक्रार नाहीच..<br>का केली जात आहे टोलवाटोलवी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kdmc-cheating/feed/ 0
कल्याण रेल्वे यार्डात मध्य रेल्वेचे मॉकड्रिल https://bedhadakbol.com/kalyan-nock/ https://bedhadakbol.com/kalyan-nock/#respond Thu, 19 May 2022 06:23:43 +0000 https://sscmrmba.in/newslive/?p=662 मॉकड्रिलमध्ये एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीम सहभागी कल्याण : मध्य रेल्वे मुंबई विभाग दरवर्षी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ सोबत संयुक्त कवायती आयोजित करतो जेणेकरून मोठी दुर्घटना घडल्यास विविध संबंधितांची सतर्कता आणि प्रतिसाद वेळ तपासला जाईल. या संदर्भात आज कल्याण अप यार्ड येथे कवायती घेण्यात आली. जळत्या डब्यात अडकलेल्या प्रवाशांची कृत्रिम अपघाताची परिस्थिती निर्माण […]

The post कल्याण रेल्वे यार्डात मध्य रेल्वेचे मॉकड्रिल appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
मॉकड्रिलमध्ये एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीम सहभागी

कल्याण : मध्य रेल्वे मुंबई विभाग दरवर्षी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ सोबत संयुक्त कवायती आयोजित करतो जेणेकरून मोठी दुर्घटना घडल्यास विविध संबंधितांची सतर्कता आणि प्रतिसाद वेळ तपासला जाईल.

या संदर्भात आज कल्याण अप यार्ड येथे कवायती घेण्यात आली. जळत्या डब्यात अडकलेल्या प्रवाशांची कृत्रिम अपघाताची परिस्थिती निर्माण करण्यात आली. जिथे ट्रेन क्र. 11139 चा एक डब्बा रुळावरून घसरला आणि ट्रेन क्र.11021 च्या शेजारील डब्याला धडकून दोन्ही गाड्यांना आग लागली. एक अशी परिस्थिती निर्माण झाली, जिथे प्रवासी जळत्या कोचमध्ये अडकले होते.

सकाळी १०.३३ वाजता कवायत सुरू झाली आणि क्षेत्रीय कर्मचार्‍यांनी मुंबई विभागाच्या आपत्कालीन नियंत्रणास त्वरित संदेश दिला. नियंत्रण कार्यालयाने तात्काळ कारवाई केली आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अपघात निवारण ट्रेन, रेल्वे मेडिकल रिलीफ व्हॅन, रेल्वेचे नागरी संरक्षण कर्मचारी यांनी प्रथम प्रतिसाद दिला. अग्निशामक यंत्रे वापरली आणि प्रवाशांची सुटका केली त्यानंतर अग्निशमन दल १०.४१ वाजता पोहोचले. एनडीआरएफची टीम १०.४५ वाजता घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी मोठे बचाव कार्य सुरू केले.

ताबडतोब डबा वरून आणि खिडक्यांमधून कापला गेला आणि प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ जवान डब्यात दाखल झाले. अग्निशमन दलाने फायर हायड्रंटचा वापर केला आणि रेल्वे रुग्णवाहिका देखील १०.४० वाजता पोहोचली आणि जखमी प्रवाशांना त्वरित वैद्यकीय मदत दिली गेली. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी रेल्वेच्या आरपीएफनेही एनडीआरएफला मदत केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी डब्यात प्रवेश केला आणि ११.०२ वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणली. ११.२७ वाजता सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि रेल्वेच्या डॉक्टरांकडून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यंत्रणेतील सर्व भागधारकांचा प्रतिसाद चांगला आणि जलद असल्याचे दिसून आले आणि संपूर्ण परिस्थिती एका तासात नियंत्रणात आली. कल्याणच्या अपघात निवारण ट्रेनने ११.५५ वाजता रुळावरून घसरलेल्या कोचला पुन्हा रुळांवर आणण्याचे काम पूर्ण केले.

या कवायतींमुळे विविध आपत्ती प्रतिसाद एजन्सीसह रेल्वेचे संयुक्त ऑपरेशन सुरळीत होते आणि वास्तविक वेळी मोठ्या प्रमाणात यामुळे मदत होते. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला अपघात शून्य करण्याचे उद्दिष्ट आहे. तथापि, अशी कोणतीही अनुचित घटना घडल्यास सज्जतेसाठी आणि द्रुत प्रतिसादासाठी या कवायती रेल्वेकडून संयुक्तपणे सुरू राहतील.

या कवायतीचे संयोजन मुंबई विभागाच्या संरक्षा विभागाने केले. रॉबिन कालिया, वरिष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी, मुंबई विभाग, शशांक मेहरोत्रा, मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि डॉ. रुद्र अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधीक्षक, कल्याण रेल्वे रुग्णालय, इतर रेल्वे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

The post कल्याण रेल्वे यार्डात मध्य रेल्वेचे मॉकड्रिल appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalyan-nock/feed/ 0
कळंबोली ऐवजी डोंबिवली ऐकल्याने झाला होता घोळ https://bedhadakbol.com/kalamboli-dombivali-news/ https://bedhadakbol.com/kalamboli-dombivali-news/#respond Mon, 16 May 2022 09:31:05 +0000 https://sscmrmba.in/newslive/?p=653 अखेर आजीबाईला पोलिसांनी घरी पोचविले.. डोंबिवली-24 तासापासून एक वयोवृद्ध आजीबाई एका दुकानासमोर रडत बसली होती. या आजीबाईला तिच्या कुटुंबिताली लोकांची नावे सुद्धा सांगता येत नव्हती. मानपाडा पोलिसांनी 12 तासात या महिलेचे गाव शोधून तिच्या कुटुंबियांचा पत्ता शोधून काढला. या आजीबाईला तिच्या मुलाच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.डोंबिवली पूर्व परिसरात घरडा सर्कल येथील एका […]

The post कळंबोली ऐवजी डोंबिवली ऐकल्याने झाला होता घोळ appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
अखेर आजीबाईला पोलिसांनी घरी पोचविले..

डोंबिवली-24 तासापासून एक वयोवृद्ध आजीबाई एका दुकानासमोर रडत बसली होती. या आजीबाईला तिच्या कुटुंबिताली लोकांची नावे सुद्धा सांगता येत नव्हती. मानपाडा पोलिसांनी 12 तासात या महिलेचे गाव शोधून तिच्या कुटुंबियांचा पत्ता शोधून काढला. या आजीबाईला तिच्या मुलाच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.
डोंबिवली पूर्व परिसरात घरडा सर्कल येथील एका हॉटेलसमोर एक आजीबाई 24 तासापासून बसली होती हॉटेल मालक तिला जेवण देत होता. मात्र ती फक्त रडत होती. तिला केवळ तिचे नाव आणि पती, मुलगा मुलीचे नाव आठवत होते. तिला तिच्या जिल्ह्याचे नाव माहित होते. ती फक्त इतकेच सांगत होती की, माझी मुलगी मला घेण्यासाठी येईल. हॉटेल मालकाच्या लक्षात आले की, ही आजीबाई हरविली आहे. त्याने ही माहिती मानपाडा पोलिसांना दिली. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी त्वरीत पोलिस अधिका:यांना या आजीबाईच्या नातेवाईकांचा पत्ता शोधण्यास सांगितले. पोलिस अधिकारी अविनाश ओनवे, पोलिस कर्मचारी विजय कोळी, राजेंद्र खिल्लारे, मंजा पवार यांनी आजीबाईला विश्वात घेत तिच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. त्वरीत पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांना संपर्क केला. ज्या समाजाच्या आईबाजी आहे. त्या समाजाचे लोक कोणत्या गावात राहतात. याची माहिती घेतली. त्या गावातील लोकांना संपर्क साधून आजीबाईच्या मुलांचा नंबर सोधून काढला. तिचा मुलगा संतोष पवार हा त्याच्या आईचा शोध घेत होता. संतोष पवार यांना मानपाडा पोलिस ठाण्यात बोलावून त्याच्या आईला त्याच्या स्वाधीन केले. आजीबाई ही रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मुरडव गावात राहते. तिची मुलगी नवी मुंबईतील कळबोळी येथे राहते. आजीबाईने रत्नागिरीहून कळंबोळीला येण्यासाठी बस पकडली. बस चालकाने तिला कळंबोळी ऐवजी डोंबिवली ऐकून तिला डोंबिवलीत उतरविले. यामुळेच हा घोळ झाला. पोलिसानी अथक प्रयत्न करुन आजीबाईला तिच्या घरांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतूक होत आहे.

The post कळंबोली ऐवजी डोंबिवली ऐकल्याने झाला होता घोळ appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalamboli-dombivali-news/feed/ 0