पॉलिटिक्स Archives - Bedhadak Bol Kalyan Live News Portal https://bedhadakbol.com/category/political/ Latest News from Kalyan, Thane, Dombivali and Maharashra Wed, 04 Jan 2023 11:41:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत https://bedhadakbol.com/diva-singapore/ https://bedhadakbol.com/diva-singapore/#respond Wed, 04 Jan 2023 11:39:16 +0000 https://bedhadakbol.com/?p=1154 दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला कल्याण ग्रामीण : प्रतिनिधी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नुकताच दिव्यातील एका कार्यक्रमात भाषण केले होते. सध्या याच भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मनसे आमदार राजू पाटील यांनी नरेश म्हस्के यांना टोला हाणत सांगितले की , […]

The post हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला

मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला

कल्याण ग्रामीण : प्रतिनिधी

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नुकताच दिव्यातील एका कार्यक्रमात भाषण केले होते. सध्या याच भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मनसे आमदार राजू पाटील यांनी नरेश म्हस्के यांना टोला हाणत सांगितले की , हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत. दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला आहे.अश्या शब्दात मनसे आमदार राजू पाटील यांनी टोला लगावला आहे.

दिवा शहरात ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के नुकतेच आले होते. यावेळी आपल्या भाषणात दिवा शहराचा विकास आमाचा पक्ष आणि नेते करत आहेत असे म्हस्के ठासून सांगत होते. त्यावेळी आम्हाला पण सिंगापूर बनवायचे आहे,असे वक्तव्य केले आणि याच भाषणाचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. आता यावरूनच मनसे आमदार यांनी टोला हाणत सांगितले की खरं तर खूप हस्यासपद बोलले आहेत ते,माझे मित्र नरेश मस्के ठाणे महानगरपालिकेचे महापौर होते. उपमहापौर दिव्यात राहतात. ८ वर्षात काय दिवे लावले असते ते दिसले असते ना ! सिंगापूर करायच्या हे वार्ता करतात. सिंगापूरला कचऱ्याच्या प्रकल्प मधुन खत बनते, त्याच्यावर गार्डन बनवले आहेत. तर आमच्या दिव्यात हे कचरा आणून टाकत आहेत.हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत. दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला आहे आणि याची ती गँग आहे, ते अजून दिवा ओरबाडत आहेत. त्यामुळे लोकांना गृहीत धरून आम्ही सिंगापूर करू मग मत द्या, हे आता त्यांनी विसरावं लोक काही एवढी मूर्ख राहिली नाहीत, त्यांना यावेळेस दिवेकर जो धडा द्यायचा तो देतील. असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

The post हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/diva-singapore/feed/ 0
कल्याणमध्ये एमसीएचआयकडून प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजनबडे गृह प्रकल्प तयार करणारे 35 बिल्डर होणार सहभागी https://bedhadakbol.com/%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%9a%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82/ https://bedhadakbol.com/%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%9a%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82/#respond Fri, 13 May 2022 12:16:00 +0000 https://sscmrmba.in/newslive/?p=630 कल्याण-एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने कल्याणमध्ये येत्या 19 ते 22 मे दरम्यान प्रॉपर्टी एक्सो 2022 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघनटेचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी दिली आहे.या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष शितोळे यांनी ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी जयेश तिवारी, अरविंद वरक, सुनिल चव्हाण, राहूल कदम, दिनेश मेहता, […]

The post कल्याणमध्ये एमसीएचआयकडून प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन<br>बडे गृह प्रकल्प तयार करणारे 35 बिल्डर होणार सहभागी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
कल्याण-एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने कल्याणमध्ये येत्या 19 ते 22 मे दरम्यान प्रॉपर्टी एक्सो 2022 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघनटेचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी दिली आहे.
या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष शितोळे यांनी ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी जयेश तिवारी, अरविंद वरक, सुनिल चव्हाण, राहूल कदम, दिनेश मेहता, राजेश गुप्ता, रवी पाटील, रोहित दिक्षीत, संजय पाटील, अनिरुद्ध पाटील आदी उपस्थित होते. अध्यक्ष शितोळे यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवलीत 40 ते दीड लाख रुपये किंमतीची घरे आहेत. सीटी सेंटरीकमध्ये ही किंमत आहे. तर शहराच्या आऊट स्कर्टमध्ये 20 लाखापासून घरे उपलब्ध आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत परवडणारी घरेही निर्माण केली जात आहेत. कोरोना काळानंतर घर खरेदीत तेजी पाहावयास मिळत आहे.

बिल्डरांकडून वसूल केला जाणारा एलबीटी आणि मेट्रो सेस कर रद्द करावा

कल्याण-राज्य सरकारकडून स्टॅम्प डय़ूटीच्या माध्यमातून एलबीटी कर वसूल केला जातो. तसेच मेट्रो सेसही वसूल केला जात आहे. ही कर वसूली बिल्डरांकडून वसूल केली जात असला तरी राज्य सरकारच्या धोरणानुसार परवडणारी घरे देण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. त्यामुले एलबीटी आणि मेट्रो सेस कर वसूली रद्द करावी अशी मागणी कल्याण डोंबिवली एमसीएचआयचे या बिल्डर संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केली आहे.

The post कल्याणमध्ये एमसीएचआयकडून प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन<br>बडे गृह प्रकल्प तयार करणारे 35 बिल्डर होणार सहभागी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%9a%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82/feed/ 0
मनसे आमदार राजू पाटील यांचे पालकमंत्र्यांना भावनिक पत्र https://bedhadakbol.com/manse-aamdar-raju-patil/ https://bedhadakbol.com/manse-aamdar-raju-patil/#respond Tue, 10 May 2022 12:53:58 +0000 https://sscmrmba.in/newslive/?p=621 राजकारण बाजूला ठेवून मृत्यू कारण शोधू यामनसे आमदारांचे पालकमंत्र्यांना पत्रास कारण की कल्याण-डोंबिवली नजिक संदप गावात असलेल्या खदाणीवर कपडे धुण्यसाठी गेलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेला पाणी टंचाई जबाबदार आहे.या घटने नंतर असे आमदार राजू पाटील यांनी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र पाठवले आहे या भागातील पाणी टंचाईत राजकारण होत आहे. […]

The post मनसे आमदार राजू पाटील यांचे पालकमंत्र्यांना भावनिक पत्र appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
राजकारण बाजूला ठेवून मृत्यू कारण शोधू या
मनसे आमदारांचे पालकमंत्र्यांना पत्रास कारण की

कल्याण-डोंबिवली नजिक संदप गावात असलेल्या खदाणीवर कपडे धुण्यसाठी गेलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेला पाणी टंचाई जबाबदार आहे.या घटने नंतर असे आमदार राजू पाटील यांनी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र पाठवले आहे या भागातील पाणी टंचाईत राजकारण होत आहे. राजकारण बाजूला ठेवून मृत्यू कारण शोध या अशी अशी आर्त हाक मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे. या प्रश्नारवर बैठक बोलवा. बैठकीच्या निरोपाची वाट पाहतो असे सांगून त्यांनी पालकमंत्र्यांना हे पत्र पाठविले आहे. त्यांच्या पत्र प्रपंचाची दखल घेऊन पालकमंत्री बैठक बोलविणार का याची वाट आमदार पाटील पाहत आहेत.

देसले पाडय़ात पाणी येत नाही. कपडे धुण्यासाठी गेलेल्या गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा खदानीत बुडून मृत्यू झाला. पालकमंत्री तुम्ही वाहिन्यावर दिसता चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त कदाचित या घटनेची तुम्हाला महिती नसेल. त्यामुळे हा पत्र प्रपंच करीत असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. पाण्यापायी जीव गेला असल्याने तुमचे डोळे नक्कीच पाणावले असतील. त्याच डोळ्य़ातून वास्तवाकडे पहा. पाणी द्या असे उर बडवून ही गावे सांगत असताना आयुक्तांच्या कानावर हा आवाज जात नाही. नागरीकांच्या डोळ्य़ात पाणी आणायचे आणि तेच पाणी पिऊन जगा असे सांगायचे. तहान भागविण्यासाठी आयुक्तांनी केलेली ही योजना नाही ना असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. अजून किती मृत्यूची वाट पाहायची. डोळ्य़ात पाणी येते. पण नळाला पाणी येत नाही. काळजाला पाझर फुटेल असा आयुक्त हवा. यासाठी एक बैठक लावा याकरीता कोणते राजकारण आडवे येते. राजकारण ऐवजी मृत्यूचे कारण शोधा. मी आमदार असलो तरी एक सामान्य नागरीक होऊन हे पत्र पाठवित आहे. लाथ माराल तिथे पाणी काढू शकता. त्यामुळे बघू, पाहू आणि करु हे न करता ताबडतोब कृतीची आपेक्षा आहे. यासाठी बैठक घेऊन निर्णय घ्या बैठकीच्या निरोपाची वाट पाहतो असे पाटील यांनी पत्राद्वारे सूचित केले आहे.

The post मनसे आमदार राजू पाटील यांचे पालकमंत्र्यांना भावनिक पत्र appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/manse-aamdar-raju-patil/feed/ 0
बहुसदस्य पद्धतीने निवडणूका घेण्याच्या निर्णया विरोधातसर्वोच्च न्यायालयात धाव घेणारयाचिकाकर्त्याची माहिती https://bedhadakbol.com/%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%82/ https://bedhadakbol.com/%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%82/#respond Tue, 10 May 2022 11:04:02 +0000 https://sscmrmba.in/newslive/?p=618 कल्याण-राज्यातील महापालिकेच्या निवडणूका त्रिसदस्य पद्धतीने घेण्याचा राज्य सरकारच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहितीय याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी दिली आहे. महापालिकेच्या निवडणूका त्रिसदस्य पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. निवडणूका एक सदस्य पद्धतीने घ्याव्यात या मागणीसाठी याचिकाकर्ते पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पाटील यांच्यासह राज्यभरातून अन्य सहा जणांनी याच प्रकारची […]

The post बहुसदस्य पद्धतीने निवडणूका घेण्याच्या निर्णया विरोधात<br>सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार<br>याचिकाकर्त्याची माहिती appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
कल्याण-राज्यातील महापालिकेच्या निवडणूका त्रिसदस्य पद्धतीने घेण्याचा राज्य सरकारच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहितीय याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी दिली आहे.

महापालिकेच्या निवडणूका त्रिसदस्य पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. निवडणूका एक सदस्य पद्धतीने घ्याव्यात या मागणीसाठी याचिकाकर्ते पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पाटील यांच्यासह राज्यभरातून अन्य सहा जणांनी याच प्रकारची मागणी करणा:या याचिका दाखल केल्या होत्या. निवडणूका कोणत्या आणि कशा प्रकारे घ्याव्यात याचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. मात्र राज्य सरकारने मुंबई महापालिका वगळता राज्यभरातील सर्व महापालिकांमध्ये त्रिसदस्य पद्धतीने निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय रद्दबातल ठरविण्यात यावा. कारण राज्य सरकारला निवडणूकीसंदर्भात निर्मण घेण्याचा अधिकार नाही. त्याचबरोबर न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान मागच्याच आठवडय़ात येत्या पंधरा दिवसात निवडणूका घेण्याचा निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या सगळया पाश्र्वभूमीवर पाटील यांच्यासह सात जणांच्या याचिका उच्च न्यायालयाने डिसमिस केल्या आहेत. यासंदर्भातील सुनावणी मागच्या आठवडय़ातील शुक्रवारी झाली. मात्र सुनावणीची आदेश लेखी प्रत आद्यप हाती आलेला नाही. लेखी प्रत हाती येतात. त्यामध्ये न्यायालयाने आदेश प्रतीमध्ये काय मुद्दे अधोरेखित केले आहे. याचा कायदेशीर अभ्यास करुन या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे पाटिल यांनी सांगितले.

The post बहुसदस्य पद्धतीने निवडणूका घेण्याच्या निर्णया विरोधात<br>सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार<br>याचिकाकर्त्याची माहिती appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%82/feed/ 0
राणा दाम्पत्यावर राजद्रोह सिद्ध करण्यासाठी सरकारच सरसावल, धनंजय मुंडे यांचे सूचक विधान https://bedhadakbol.com/essential-food-that-need-to-take-for-healthy-life/ https://bedhadakbol.com/essential-food-that-need-to-take-for-healthy-life/#respond Mon, 24 Jul 2017 07:12:27 +0000 http://demo.mysterythemes.com/news-portal/?p=137 Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

The post राणा दाम्पत्यावर राजद्रोह सिद्ध करण्यासाठी सरकारच सरसावल, धनंजय मुंडे यांचे सूचक विधान appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी

जळगाव, 7 एप्रिल : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या विरोधातील कारवाईवरुन न्यायालयाने राज्य सरकारचे ताशेरे ओढले आहेत. कोर्टाने या प्रकरणात राजद्रोह कसा होऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी वरच्या कोर्टात जाण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकीकडे राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत सरकारने पुनर्विचार करावा असं मत व्यक्त केलं होतं, असं असतांना याच सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राजद्रोहाच्या गुन्ह्यासंदर्भात वरच्या कोर्टात जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि राणा दाम्पत्य यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

हनुमान चालीसा देवासमोर, मंदिरासमोर म्हटली पाहिजे. मात्र मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्यामागचा नेमका अर्थ काय? यावरूनच यामागचे राजकारण सिद्ध होतं.  न्यायालयाचा आम्ही आदर करतो. मात्र त्यावरील राजद्रोहाचा गुन्हा बाबत वरच्या कोर्टात जाणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. एकंदरीत मंत्री धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यावरून राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारच सरसावले असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

The post राणा दाम्पत्यावर राजद्रोह सिद्ध करण्यासाठी सरकारच सरसावल, धनंजय मुंडे यांचे सूचक विधान appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/essential-food-that-need-to-take-for-healthy-life/feed/ 0
सलमानभाई, ‘तुम्ही एकच साम्य सांगितलं’, मुख्यमंत्र्यांच्या गुगलीने सलमानही अवाक् https://bedhadakbol.com/tips-to-make-crispy-food-for-healthy-diet/ https://bedhadakbol.com/tips-to-make-crispy-food-for-healthy-diet/#respond Mon, 24 Jul 2017 07:11:06 +0000 http://demo.mysterythemes.com/news-portal/?p=136 Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

The post सलमानभाई, ‘तुम्ही एकच साम्य सांगितलं’, मुख्यमंत्र्यांच्या गुगलीने सलमानही अवाक् appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>

मुंबई, 07 मे : दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे  यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’  (dharmveer anand dighe movie) या सिनेमाचा ट्रेलर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. यावेळी सिनेअभिनेता सलमान खान (salaman khan) सुद्धा हजर होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सलमानभाई म्हणत एक प्रश्न विचारला अन् एकच हश्शा पिकली.

दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे  यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’  (dharmveer anand dighe movie) या सिनेमाचा ट्रेलर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाँच झाला. या सोहळ्याला बॉलिवूड सूपरस्टार अभिनेता सलमान खान देखील हजर होता. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

‘काही काही क्षण असे असतात शब्द सुचत नाही. त्या काळामध्ये आपण जातो आणि शब्द सुचत नाही, असं आता माझं झालं आहे. शाल आणि गुच्छ आणि दिला त्यावेळी नाव राखलं आणि निष्ठा राखलं असं वाटलं. सिनेमाचा ट्रेलर पाहिला तेव्हा शिवसेना म्हणजे काय आहे, शिवसैनिक म्हणजे काय आहे, नुसता एक कार्यकर्ता नाही तर गुरू आणि शिक्ष असं हे नातं जपणार हा एकमेव पक्ष असणार आहे.  आणि ही भावना असल्यामुळे अनेकांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांना संपवून शिवसैनिक पुढे गेली’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला.

The post सलमानभाई, ‘तुम्ही एकच साम्य सांगितलं’, मुख्यमंत्र्यांच्या गुगलीने सलमानही अवाक् appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/tips-to-make-crispy-food-for-healthy-diet/feed/ 0
घटस्फोटानंतर अभिनेत्री समंथाचं मोठं वक्तव्य म्हणाली, ‘मला कम्फर्टेबल’… https://bedhadakbol.com/cheesy-burger-with-french-fried-special-dish/ https://bedhadakbol.com/cheesy-burger-with-french-fried-special-dish/#respond Fri, 21 Jul 2017 07:34:49 +0000 http://demo.mysterythemes.com/news-portal/?p=116 Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

The post घटस्फोटानंतर अभिनेत्री समंथाचं मोठं वक्तव्य म्हणाली, ‘मला कम्फर्टेबल’… appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
घटस्फोटानंतर अभिनेत्री समंथाचं मोठं वक्तव्य म्हणाली, &#039;मला कम्फर्टेबल&#039;...

मुंबई : समंथा रुथ प्रभू ही चित्रपटसृष्टीतील सर्वात फॅशनेबल आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे यात काहीच शंका नाही. समांथाची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना आवडते. अलीकडेच समांथा पीकॉक मॅगझिनची कव्हर गर्ल बनली आहे. याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिच्या सौंदर्याचं कौतुक करण्यापासून चाहते स्वतःला रोखू शकत नाहीयेत. या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या शरीराबद्दल आणि त्वचेबद्दल खुलेपणाने सांगितलं आहे.

त्वचेत कम्फर्टेबल असण्याबद्दल समंथा म्हणाली
समंथा रुथ प्रभूने तिची त्वचा आणि शरीर आरामदायक असण्याबद्दल सांगितलं आणि म्हणाली, “मला खात्री आहे की, खूप काम केल्यानंतर, मी आता म्हणू शकते की, मी खूप आनंदी आहे. हा आत्मविश्वास वयाबरोबर येतो. आरामदायक होण्यासाठी थोडा वेळ लागला. स्किन आणि आता मी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रयोग करू शकते. ते एखादे सेक्सी गाणं असो किंवा हार्ड कोअर एक्शन, मी कदाचित याआधी असं करण्याचं धाडस केलं नव्हतं.

The post घटस्फोटानंतर अभिनेत्री समंथाचं मोठं वक्तव्य म्हणाली, ‘मला कम्फर्टेबल’… appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/cheesy-burger-with-french-fried-special-dish/feed/ 0
मित्राच्या खांद्यावर बसून DJच्या तालावर नाचत होता नवरदेव, पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं https://bedhadakbol.com/top-trending-software-for-2017/ https://bedhadakbol.com/top-trending-software-for-2017/#respond Thu, 20 Jul 2017 11:30:45 +0000 http://demo.mysterythemes.com/news-portal/?p=39 Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

The post मित्राच्या खांद्यावर बसून DJच्या तालावर नाचत होता नवरदेव, पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
मित्राच्या खांद्यावर बसून DJच्या तालावर नाचत होता नवरदेव, पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं

सूरत : गुजरातमधल्या सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  हळदीत मित्रांसोबत डीजेवर नाचत असताना नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

सूरत जिल्ह्यातील मांडवी तहसील अंतर्गत असलेल्या अरेथ गावातील ही घटना आहे. 33 वर्षीय मितेश भाई चौधरी याचं लग्न बालोद तालुक्यातील धामंडळा गावातील मुलीशी ठरलं होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. घरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. लग्नाला काही तासच शिल्लक होते, लग्नाच्या आदल्या रात्री हळदीत मितेश नातेवाईक आणि मित्रही सहभागी झाले होते.

आनंदाच्या प्रसंगी वराचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी डीजेच्या तालावर नाचत होती. मित्रांना नाचताना पाहून मितेशलाही स्वत:ला रोखता आलं नाही आणि तोही मित्रांसोब नाचू लागला. नाचत असलेल्या मितेशला त्याच्या मित्रांनी खांद्यावर बसवलं आणि नाचायला सुरुवात केली. पण अचानक मितेशच्या छातीत दुखू लागलं.

The post मित्राच्या खांद्यावर बसून DJच्या तालावर नाचत होता नवरदेव, पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/top-trending-software-for-2017/feed/ 0
आता हे चॅलेंज तुम्ही घ्याच….या फोटोत लपलेलं 20 सेकंदात हरीण शोधून दाखवा https://bedhadakbol.com/%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9c-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%98%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/ https://bedhadakbol.com/%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9c-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%98%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/#respond Tue, 18 Jul 2017 08:35:49 +0000 http://demo.mysterythemes.com/news-portal/?p=98 Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

The post आता हे चॅलेंज तुम्ही घ्याच….या फोटोत लपलेलं 20 सेकंदात हरीण शोधून दाखवा appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

Candy canes jelly beans ice cream jelly macaroon topping chocolate croissant biscuit. Chupa chups marshmallow oat cake croissant bonbon. Biscuit macaroon halvah soufflé marzipan. Macaroon icing oat cake sesame snaps carrot cake jelly-o.

Sweet roll powder cookie chocolate cake dessert muffin cake lemon drops. Soufflé halvah fruitcake sweet roll muffin. Wafer danish cupcake jelly cookie. Jelly-o marshmallow oat cake brownie.

Caramels muffin chupa chups. Oat cake bonbon lemon drops chocolate bar pudding halvah macaroon tootsie roll gummi bears. Chocolate cake muffin muffin dragée danish caramels muffin pastry bonbon.

The post आता हे चॅलेंज तुम्ही घ्याच….या फोटोत लपलेलं 20 सेकंदात हरीण शोधून दाखवा appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9c-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%98%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/feed/ 0
Saif Amrita: ‘त्या घटनेनंतर सैफचं फ्रायपॅनने डोकं फोडाणार होती अमृता https://bedhadakbol.com/saif-amrita-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%88%e0%a4%ab%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0-2/ https://bedhadakbol.com/saif-amrita-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%88%e0%a4%ab%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0-2/#respond Tue, 18 Jul 2017 08:05:55 +0000 http://demo.mysterythemes.com/news-portal/?p=103 Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

The post Saif Amrita: ‘त्या घटनेनंतर सैफचं फ्रायपॅनने डोकं फोडाणार होती अमृता appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

Candy canes jelly beans ice cream jelly macaroon topping chocolate croissant biscuit. Chupa chups marshmallow oat cake croissant bonbon. Biscuit macaroon halvah soufflé marzipan. Macaroon icing oat cake sesame snaps carrot cake jelly-o.

Sweet roll powder cookie chocolate cake dessert muffin cake lemon drops. Soufflé halvah fruitcake sweet roll muffin. Wafer danish cupcake jelly cookie. Jelly-o marshmallow oat cake brownie.

Caramels muffin chupa chups. Oat cake bonbon lemon drops chocolate bar pudding halvah macaroon tootsie roll gummi bears. Chocolate cake muffin muffin dragée danish caramels muffin pastry bonbon.

The post Saif Amrita: ‘त्या घटनेनंतर सैफचं फ्रायपॅनने डोकं फोडाणार होती अमृता appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/saif-amrita-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%88%e0%a4%ab%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0-2/feed/ 0