कल्याणमध्ये हॉटेल मॅनेजर वर तलवार गॅंगच्या प्राणघातक हल्ला,दीड लाखाची रोकड आणि स्कूटी घेऊन हल्लेखोर पसार,सीसीटीव्हीच्या माध्यमातून कोळसेवाडी पोलिसांचा तपास सुरु

हातात तलवारी घेऊन दबा धरुन बसले होते. रेस्टारेंटचा मॅनेजर जसा आला. तसा त्याच्या डोक्यावर तलवारीने हल्लाकरीत त्याच्या जवळची दीड लाखाची रोकड आणि स्कूटी घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना कल्याण पूर्व बागातील नांदीवली परिसरात घडली. जखमी मॅनेजर भीम सिंह वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोळसेवाडी पोलिसांनी हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत सीसीटीव्हीच्या सहाय्याने शोध सुरु […]

Continue Reading

कल्याण जी आर पी ची कारवाई

प्रवाशाची बॅग व मोबाईल हिसकावून पळून जाणारा सराईत चोरटा गजाआड कल्याण रेल्वे स्थानकावरील रेल्वे तिकीट काऊंटरवर तिकीटसाठी रांगेत उभ्या असणाऱ्या प्रवाशाची बॅग व मोबाईल हिसकावून पळणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे पोलीस व आरपीएफ च्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे .तोफिक शेख असे या चोरट्याचे नाव असून तोफिक हा सराईत चोरटा असल्याची माहिती कल्याण रेल्वे […]

Continue Reading

स्टेशन परिसरातील गर्दूल्यांवर कारवाईत्यांना ठेवायचे कुठेपोलिसांसमोर मोठा प्रश्न

कल्याण रेल्वे स्थानकात गर्दूल्ल्यांकडून महिला प्रवाशाची छेड काढण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मनसेकडून आंदोलन करण्यात आले. कल्याण जीआरपी पोलिसांनी गेल्या सात दिवसापासून गर्दूल्यां्या विरोधात कारवाई सुरु केली आहे. आत्तापर्यंत १०० गर्दूल्ले ताब्यात घेण्यात आले आहे. आत्ता पोलिासंची डोकेदुखी वाढली आहे. कारण इतक्या मोट्या प्रमाणात ताब्यात घेण्यात आलेल्या गर्दूल्यांना कुठे ठेवायचे अशी समस्या पोलिसांपुढे उभी राहिली […]

Continue Reading

ज्यांनी त्यांच्या पेढा खाल्ला, आणि लुटले गेले,,,

विष्णूकर पोलिसांनी दोन भामट्यांना घेतले ताब्यात Anchor : प्रवाशी बनून रिक्षात बसल्यानंतर प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध टाकून रिक्षा चालकाला लुबाडणाऱ्या दोन जणांना विष्णू नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात .सागर पारेख , संपतराज जैन अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने व मोबाईल असा सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे . या दोघांनी […]

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग

पालकमंत्री हरवले …ठाकरे गटाकडून बॅनर कल्याण मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने छापला बॅनर बॅनर लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी विरोध करत बॅनर घेतला ताब्यात ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री पदी विराजमन झाल्यापासून कल्याण डोंबिवलीत आले नसल्याने ठाकरे गटाकडून पालकमंत्री हरवले आहेत या आशयाचा बॅनर लावण्याचा प्रयत्न

Continue Reading

डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवा

भाजपच्या माजी नगरसेविकेची आयुक्तांकडे तक्रार डोंबिवली-डोंबिवली पश्चिम भागातील स्टेशन परिसरात फेरीवाले बसतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. फेरीवाला पथकाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने फेरीवाल्यांच्या विरोधात महापालिकेकडून ठाेस कारवाई केली जात नाही. ही बाब भाजपच्या माजी नगरसेविका मनिषा धात्रक यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविण्याची मागणी धात्रक यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे […]

Continue Reading

डोंबिवली सोनारपाडा परिसरातील घटना

दारुवाल्यास चुगली केल्याचा वादातून केली मित्राची हत्या दारूच्या अड्ड्यावरून दोन आरोपींना अटक डोंबिवली दारुवाल्याला चुगली केल्याचा वादातून दोन मित्रांनी एका मित्राची बांबू ने मारहाण करत हत्या केल्याची घटना डोंबिवली सोनारपडा परिसरात घडली आहे .इतकेच नव्हे तर हत्या केल्यानंतर कुणाला संशय येवू नये म्हणून प्रेत दुसऱ्या माळ्यावरून खाली फेकले .राजेश सहानी असे मयत इसमाचे नाव आहे […]

Continue Reading

आयुक्त आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी केली नीळजे परिसरातील नालेसफाई व रस्त्याच्या कामाची पाहणी

पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या पालिका आयुक्तांच्या सूचना डोंबिवली जवळ असलेल्या निळजे परिसरात खाडीत जलपर्णी जमा झाल्याने आणि नाले साफसफाई अभावी रस्त्यांवर काही घरांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे निळजे परिसरात साफसफाई करण्यात यावी या मागणीसाठी राजू पाटील यांनी पाठपुरावा सुरू होता.या पार्श्वभूमीवर यंदा महापालिकेकडून नाले सफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली . या कामांची आज महापालिका आयुक्त भाऊसाहेब […]

Continue Reading

डोंबिवली ब्रेकिंग

सोणारपाडा परिसरात धक्कादायक घटना बेदम मारहाण करून इमारतीच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एकाला फेकलं राजेश रामवृक्ष असे मयत इसमाचे नाव हत्या करणारा कोण हत्याची कारणे काय याच्या शोध मानपाडा पोलीस घेत आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ

Continue Reading

डोंबिवलीत रस्त्यावर कचरा, रस्त्यावर अनेक खड्डे ,स्वच्छता कुठे दिसत नाही.

मुख्यमंत्र्यांच्या मुलगा या भागाच्या खासदार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सडेतोड टीका आत्ताचे मंत्री आणि त्यावेळी चे महापालिकेचे स्थायी समिती सभापती यांच्याकडून भ्रष्टाचार झाले नाव न घेता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर ही पटोले यांच्या घनाघात नाना पटोले यांनी स्वतःच्या मतदारसंघात पहावे,,, शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचे […]

Continue Reading