डोंबिवलीत रस्त्यावर कचरा, रस्त्यावर अनेक खड्डे ,स्वच्छता कुठे दिसत नाही.

मुख्यमंत्र्यांच्या मुलगा या भागाच्या खासदार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सडेतोड टीका आत्ताचे मंत्री आणि त्यावेळी चे महापालिकेचे स्थायी समिती सभापती यांच्याकडून भ्रष्टाचार झाले नाव न घेता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर ही पटोले यांच्या घनाघात

Continue Reading

रेल्वे गुन्हे शाखेची कारवाई

रेल्वे प्रवासात प्रवाशांचे लॅपटॉप चोरी करणारे दोन सराईत चोरटे गजाआड ,तीन लॅपटॉप हस्तगत Anchor : – लोकल मध्ये प्रवाशानी रॅकवर ठेवलेले लॅपटॉप चोरी होण्याचं प्रमाण वाढले होते . या गुन्ह्यांचा रेल्वे गुन्हे शाखा समांतर तपास करत होती . याप्रकरणी रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे .मनीष शेंडे उर्फ पिंट्या , अशरफ […]

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग

कल्याण नेतीवली परिसरातील धक्कादायक प्रकार अज्ञातांकडून पाच ते सहा रिक्षांची तोडफोड घटनेच्या सीसीटीव्हीला समोर सीसीटीव्ही च्या साह्याने कोळसेवाडी पोलिसांच्या तपास सुरू

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग

कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरातील घटना केडीएम्सीच्या कारवाई दरम्यान नागरिकांचा गोंधळ अतिक्रमणाविरोधात सुरू आहे महापालिकेची कारवाई कारवाईस नागरिकांचा विरोध परिसरात गोंधळाचे वातावरण

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग

कल्याण च्या इराणी वस्ती मधून ड्रग लेडी गजाआड सबा सैय्यद असे महिलेचे नाव… महिलेकडून एम डी ड्रग्ज आणि चरस हस्तगत कल्याणच्या आंबिवली , मोहने, आणि आजूबाजूच्या परिसरात एम डी ड्रग्ज , चरस विक्री करत असल्याची माहिती कल्याण खडकपाडा पोलिसांनी केली रंगेहाथ अटक

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग

मनसेच्या आंदोलनात कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई कल्याण रेल्वे स्थानकावर वावरणाऱ्या नशेडी , गर्दुल्ल्यावर कल्याण रेल्वे पोलिसांनी केली कारवाई कल्याण रेल्वे स्थानक गर्दुल्ले मुक्त करणार – कल्याण रेल्वे पोलीस माथेफिरू कडून तरुनीची छेड काढली होती त्यांतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत रेल्वे स्टेशन गर्दुल्ले मुक्त करण्याची केली होती मागणी

Continue Reading

केडीएमसीच्या रुग्णालयास सिवील रुग्णालयाचा दर्जा द्या

ठाकरे गटाने घेतली आयुक्तांची भेट कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांना सिवील रुग्णाीलयाचा दर्जा द्यावा अशी मागणीशिवसेनेच्या ठाकरे गटाने महापालिका आयुक्तांकडे उपस्थित केली आहे.शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय साळवी, शहर प्रमुख सचिन बासरे, महिला आघाडी प्रमुख विजया पाेटे, सुजाता धारगळकर, माजी नगरसेवक दशरथ तरे, दया सेट्टी, विजय काटकर आदीनी आज महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट […]

Continue Reading

केडीएमसीच्या रुग्णालयास सिवील रुग्णालयाचा दर्जा द्या

ठाकरे गटाने घेतली आयुक्तांची भेट कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांना सिवील रुग्णाीलयाचा दर्जा द्यावा अशी मागणीशिवसेनेच्या ठाकरे गटाने महापालिका आयुक्तांकडे उपस्थित केली आहे.शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय साळवी, शहर प्रमुख सचिन बासरे, महिला आघाडी प्रमुख विजया पाेटे, सुजाता धारगळकर, माजी नगरसेवक दशरथ तरे, दया सेट्टी, विजय काटकर आदीनी आज महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट […]

Continue Reading

कल्याण रेल्वे स्थानकावर तिकीट दलालांची दादागिरी

मेल एक्सप्रेसच्या तिकिटासाठी रांगेत उभे असलेल्या प्रवाशाला दलालांकडून मारहाण कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू कल्याण : मेल एक्सप्रेसचे तिकीट घेण्यासाठी दिवसभर रांगेत उभे असलेल्या एका प्रवाशाला तिकीट दलालांनी काल रात्रीच्या सुमारास मारहाण केल्याची घटना कल्याण रेल्वे स्टेशन परिसरतील तिकीट आरक्षण केंद्रावर घडली . याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली […]

Continue Reading