सर्पदंशामुळे कल्याणमधील एका मुलाचा मृत्यूचुकीचे उपचार केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप, उपचारात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा नाही वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खुलासा
कल्याण ज्यूसच्या दुकानात बसलेल्या एका १५ वर्षीय मुलाला साप चावल्याने त्याला केडीएमसीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयाने उपचार केले. मात्र मुलाची प्रकृती खालावल्याने त्याला कळवा येथील सरकारी रुग्णालयात पाठविले गेले. उपचारा दरम्यान अमित सोनकर याचा मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. मृत मुलाच्या नातेवाईकांनी महापालिका रुग्णालयाने निष्काळजीपणा करीत चुकीचे उपचार केल्याचा आरोप केला आहे. मात्र […]
Continue Reading