कल्याणमध्ये तृतीय पंथीयाने नग्न होत घातला धिंगाणा
कल्याण-कल्याण स्टेशन परिसरातील महालक्ष्मी हा’टेलनजीक एका तृतीय पंथीयाने नग्न होत धिंगाणा घातल्याची घटना काल रात्री घडली आहे. स्टेशन परिसरात वेश्या व्यवसाय चालतो. त्याचबरोबर अनेक तृतीय पंथीय त्याठिकाणी उभे असतात. त्यापकी एका तृतीय पंथीयाने नग्न होत धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. स्टेशन परिसरातून रात्रीच्या वेळी घरी परतणाऱ्या सामान्य महिलाना यामुळे घरी जाताना याचा सामना करावा […]
Continue Reading