तरीही युवराज किती ही पोट दुःखी?खासदार श्रीकांत शिंदे यांचे ट्विट करत आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर ..
Anchor : मुंबई महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या रस्ते कॉंक्रिटीकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी ब्लॉगद्वारे सविस्तर माहिती दिली .मुख्यमंत्र्यांकडून उत्तरं दिली जात नसल्याचीही आदित्य यांनी टीका केली आहे .आदित्य ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपहासात्मक कविता ट्विट करत प्रत्युत्तर दिलंय. काय आहे ट्विट… भ्रष्टाचाराचे बाळकडू प्यायले […]
Continue Reading