वल्लीपीर रोड वरील गटारांची उंची कमी केल्याने रहिवाशांना दिलासा
प्रभाग क्र. ३६ मधील नागरिकांनी मानले माजी आमदार नरेंद्र पवार यांचे आभार कल्याण : कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर रोड वरील गटारांची उंची कमी केल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला असून याबाबत भाजपा प्रभाग क्र. ३६ मधील नागरिकांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांचे आभार मानले आहेत.
Continue Reading