कल्याण मधील नारायण टेक्नो स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली महापालिकेच्या अग्निशमन मुख्यालयाला भेट

अग्निशमन विभाग हा नेहमीच नागरिकांच्या जीवित रक्षणाचे, पूरपरिस्थितीत, आपत्कालीन परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांना वाचवण्याचे अत्यंत जोखमीचे काम करीत असतो, अशा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आधारवाडी येथील अग्निशमन मुख्यालयाला कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली मधील नारायणा ई- टेक्नो स्कूलमधील सुमारे 282 विद्यार्थी यांनी त्यांच्या 20 शिक्षकांसमवेत भेट दिली आणि जिज्ञासेपोटी तेथील कार्यप्रणालीची माहिती जाणून घेतली. आग प्रतिबंधक नियंत्रणाबाबत […]

Continue Reading

कल्याणच्या नमक बंदर रोड परिसरात ड्रेनेजच्या दुर्गंधीने नागरीकांचे आरोग्य धोक्यात

इम्तियाज खान कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील नमकबंदर परिसरातील ड्रेनेज लाईन तुंबल्या असून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. नागरीकांना नाक मूठीत धरुन मार्गक्रमण करावे लागत आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी् अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस एय्याज मौलवी यांनी केला आहे. कल्याण गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम करीत असताना ड्रेनेज लाईन तोडण्यात आलेल्या होत्या. या लाईन तोडल्यानंतर […]

Continue Reading

केडीएमसीच्या उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण

दहा ते बारा लाेकांनी लाकडी दांडक्याने केली मारहाण घटना सीसीटीव्हीत कैद खडकपाडा पाेलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या अज्ञातांच्या विराेधात गुन्हा दाखल एका सुरक्षा रक्षकाला मारताना शिवसेनेचे माजी नगरसेवक जयवंत भाेईर सीसीटीव्हीत कैद कचरा प्रकल्पाविराेधात स्थानिकांचा विराेध वाद झाल्याने मध्यस्थी करण्याचे गेलाे हाेते जयवंत भाेईर यांचे स्पष्टीकरण प्रकल्पातील काम घेण्यासाठी भूमीपूत्र आणि उपरे यांच्यातील वाद

Continue Reading

संत सेवालाल महाराज यांची जयंती निमित्त शोभयात्रेचा आयोजन

कल्याण:संत सेवालाल महाराजांची 284 व्या जयंतीनिमित्त संत सेवालाल युवा सेनेच्या वतीने कल्याण मध्ये जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त कल्याण पूर्वेकडील टाटा पॉवर येथील देशमुख होम्स कॉम्प्लेक्स येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. रथावर संत सेवालाल महाराजांचे चित्र लावण्यात आले होते. बंजारा समाजातील महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून शोभा यात्रेत सहभागी झाल्या. तर तरुण-तरुणी […]

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग…

इम्तियाज खान राष्ट्रवादीचे माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांचा कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडे दिला राजीनामा जगन्नाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय खंदे समर्थक म्हणून ओळख राजीनामा दिल्याने कल्याण डोंबिवलीतील राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता…. पक्ष श्रेष्ठी जिल्हाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात घालणार याबाबत […]

Continue Reading

स्वतःच्या पलिकडे जाऊन बघण्याची गरज – डॉ. उल्हास कोल्हटकर

याज्ञवल्क्य आणि सुशिलाबाई एकलहरे पुरस्कारांचे वितरण कल्याण: माणसाचा जन्म हा स्वार्थातून झाला असून तो स्वतःच्या पलिकडे जात नाही. मात्र आपण सर्वांनी स्वतःच्या पलिकडे जाऊन बघण्याची गरज जनरल एज्यूकेशन इन्स्टिट्युटचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी व्यक्त केली. कल्याणच्या के.सी. गांधी शाळेच्या सभागृहात झालेल्या याज्ञवल्क्य आणि सुशिलाबाई एकलहरे पुरस्कार सोहळ्यात ते प्रमूख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी […]

Continue Reading

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उद्घाटनआधीच बॅनर फाडले

इम्तियाज खान कल्याण पश्चिम येथील: दुर्गाडी गणेश घाटावरील केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे बॅनर कुणी अज्ञात इसमाने फाडल्याने भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आज केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते खासदार निधीतून साकारण्यात आलेल्या कल्याण मधील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात येणार आहे..दुर्गाडी गणेश घाट परिसरात सुशोभीकरनाच्या कामाचे लोकार्पण व भूमिपूजन आज […]

Continue Reading

चिंचपाडा गावात श्री लक्ष्मीनारायण मंदिराची स्थापना

इम्तियाज खान कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा राहुल नगर येथील म्हात्रे कुटुंबीयांकडून श्री लक्ष्मी नारायण मंदिराची स्थापना व मूर्तीची प्राण प्रतिष्ठा मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली. 22 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी असे 3 दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात कलशारोहण, पूजापाठ, होम हवन, भजन कीर्तन, रथ शोभायात्रा, सत्यनारायणाची महापूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. अखिल भारतीय आखाडा परिषद […]

Continue Reading

कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर महिलांचा मोर्चा

इम्तियाज खान कल्याण अडिवली पिसवली परिसरात अग्निशमक तसेच रुग्णवाहिका येण्यास रस्ता उपलब्ध नसल्याने आक्रमक आई एकविरा महिला मंडळाच्या महिला संघटनेने काढला मोर्चा कल्याण कोळशेवाडी अडिवली पिसवली परिसरातील राजाराम पाटील नगर, ते प्रदिप नगर, नमस्कार ढाबा रोड ऑक्सिलियम हॉस्पिटल रोडची अवस्था अत्यंत खराब असल्याने या रस्त्यावरून एखाद्या घरात आग लागली किंवा एखादा व्यक्ती आजारी असला तर […]

Continue Reading

Kalyan

Amjad khan हत्येचा कट रचणारा जळगाव कोर्टातन पकडला गेला तर साथीदार कल्याण मध्ये पिस्तूलसह मंगला एक्सप्रेसमध्ये अटक Anc जळगावमध्ये एका हत्येच्या प्रकरणात धम्मप्रिय सुरडकर हा तरुण जेलमधून सुटून बाहेर आला. धम्मप्रियची गोळया घालून हत्या करण्यात आली. बापासमोरच मुलाला मारले होते. मुलाची हत्या करणा:या आरोपीला मारण्यासाठी बाप मनोहर सुरडकर थेट जळगाव कोर्टात गेला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मनोहर […]

Continue Reading