डोंबिवलीतील धक्कादायक घटना
भिंतीवरील भाजपच्या स्लोगन व कमळ चिन्हाला काळे फासले ,तरुणाला अटक शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय ते कोपर पर्यंतच्या भिंतीवर भाजपतर्फे कमळ चिन्ह व स्लोगन रंगवण्यात आले होते या स्लोगनला एक तरुणाने काळे फासल्याची घटना समोर आली आहे . या प्रकरणी विष्णूनगर पोलीसानी काळे फासणाऱ्या सम्राट मगरे या तरुणा विरोधात गुन्हा दाखल […]
Continue Reading