कल्याणमधील राडा प्रकरणी दोन पोलिस निलंबित
कल्याणमध्ये दोन गटात राडा प्रकरणात दोन पोलिस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे. या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या सोपविलेलील जबाबदारी त्यांनी योग्य प्रकारे पार पडली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अनिल जातक आणि महादेव चेपटे अशी या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहे. कल्याण पश्चीमेतील चिराग हॉटेल परिसरात सोमवारी दोन गटात वाद झाला होता. एका गटातील काही तरुण […]
Continue Reading