आमदारांकडून सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या मोफत पोलिस ट्रेनिंग सेंटरमधूनचार जणांची झाली पोलिसात भरती
कल्याण- राज्यभरात पोलिस ट्रेनिंग सेंटर चालविली जातात. त्या ट्रेनिंग सेंटरमधून भरमसाठ फी वसूल केली जाते. त्यामुळे सामान्य कुटुंबातील तरुण तरुणीना पोलिसात भरण्याची इच्छा असून देखील भरसाठ फि मुळे ते शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन कल्याण पूर्व भागाचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या मतदार संघातील नेवाळी येथे मोफत पोलिस ट्रेनिंग सेंटर सुरु केले. […]
Continue Reading