विरोधी पक्षांना चोर,उचक्के, लुटेरे , डाकू बलात्कारी यांची उपमा देत केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील काय म्हणाले :-

Anbrnath चाणक्य 2500 वर्ष पूर्वी सांगून गेले चोर-उचक्के डाकू लुटेरे बलात्कारी आले की समजायचं राजा योग्य दिशेने चालला आहे, त्यावेळी राजा चाणक्य होते आता प्रधानमंत्री आहे हे सगळे एकत्र आलेत याचा अर्थ असा आहे की देशाचे प्रधानमंत्री योग्य दिशेने जातायत. अंबरनाथ येथील भाजपच्या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विरोधकांना चोर उचक्के डाकू बलात्कारी […]

Continue Reading

अखेर त्या पीडित महिलेला काँग्रस पक्षाच्या विधी सेल ची मदत

न्यायालयीन लढाईत काँग्रेस साथ देणार* मानपाडा भाजपच्या डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी विनयभंग प्रकरणातील महिलेला दोन दिवसापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी त्याची भेट घेऊन तिचे सांत्वन केले होते मानपाडा पोलीस स्टेशनच्या परिसरात या महिलेने गेल्या 22 दिवसापासून आपले उपोषण सुरूच ठेवले आहे आजमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेश वरुननंदू जोशी […]

Continue Reading

शिवसेना शाखेला लागून असलेल्या मंदीराच्या दोन फूल विक्रेत्यांच्या शेडवर केडीएमसीची कारवाई,अतिक्रमण केल्याची ठपका ठेवत केली कारवाई,शिवसेना ठाकरे गटाने व्यक्त केली नाराजी,कारवाईमागे कोण ?

कल्याणमध्ये मंदिरासमोर आणि शिवसेना शाखेला लागून असलेल्या दोन फूल विक्रेत्यांच्या दुकानाची शेड महापालिकेने काढली आहे. फूटपाथवर अतिक्रमण केल्याच्या ठपका ठेवत महापालिकेने ही कारवाई केली आहे. हॉटेल्स, मोठी शोरुम, शाळा, दुकाने समोर फूटपाथवर अतिक्रमण सोडून फक्त शाखेच्या बाजूला असलेल्या फूल विक्रेत्यांच्या शेडवरच कारवाई का असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे यांनी उपस्थित केला […]

Continue Reading

डोंबिवली कोपर पुलाजवळ पोलीसानी जप्त केलेल्या दुचाकीना आग

आगीत आठ ते दहा दुचाकी जवळून खाक Anchor: – डोंबिवली कोपर पुलाजवळ पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी ठेवण्यात आलाय होत्या .या दुचाकीना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आज लागल्याची घटना घडली .क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केलं . घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटना स्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं..मात्र या आगीत आठ ते दहा […]

Continue Reading

काँग्रेस प्रदेश सचिव राजन भोसले यांनी तोडले अकलेचे तारे,,,,राजीव गांधीचा स्मृती दिन कोणता हेच त्यांना माहिती नाही,सगळेच झाले हैराण

कल्याणमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या मेळावा पार पडला. मात्र या मेळाव्या दरम्यान काग्रेसच्या एका नेत्याने अकलेचे तारे तोडले आहे. राजन भोसले हे कल्याण जिल्हा प्रभारी आणि प्रदेश सचिव आहे. त्यांनी त्यांच्या भाषणा दरम्यान पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे. आजचा दिवस महान आहे अशी सुरुवात केली. मात्र महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी त्यांना […]

Continue Reading

टीआरपी कसा वाढेल मग त्यासाठी प्रत्येक जण हा प्रयत्न करतोय मात्र आता टी आर पी चा खेळ बंद झालाय — सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना शहर प्रमुखांना सुनावले खडेबोल

कल्याण मधील शिवसेना भाजप मध्ये सुरू असलेल्या कुरघोडीवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नाव घेता शिवसेनेच्या शहर प्रमुखांना खडेबोल सुनावले आहेत ..टीआरपी कसा वाढेल त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय ,मात्र आता टी आर पी चा खेळ बंद झालाय.. युतीबाबत सर्व निर्णय वरिष्ठ घेतील…शिवसेनेला सहकार्य न करण्याबाबतच्या ठरावा बाबत निर्णय वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे […]

Continue Reading

कल्याणमध्ये शिवसेना भाजपमधील वाद संपेना

स्वत:चे घर कसे भरेल, शाळा, प्रॉपर्टी बळकाविणे हेच काही लोकप्रतिनिधींचे काम नाव न घेता भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर शिवसेना पदाधिकाऱ्याची घनाघाती टिका काही लोकप्रतिनिधींचे असे आहे . स्वत:चे घर कसे भरेल. हा त्यांचा प्रयास असतो. स्वत:चे बॅनर असू द्या एखाद्या शाळा, प्रॉपर्टी बळकाविण्याचे असू द्या. कल्याणमधील जनता सूज्ञ आहे आणि समजदार लोक आहे. ज्या […]

Continue Reading

चमकेश सत्ताधाऱ्यांनो पुढच्या भूमीपूजनासाठी मनसे शुभेच्छा,काम लवकरात लवकर पूर्ण करामनसे आमदारांनी ट्वीट करीत शिवसेनेवर केली सडेतोड टिका

कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकग्राम पादचारी पूलाचे भूमीपूजन झाले. कार्यक्रमानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी जोरदार टिका केली आहे. चमकेश सत्ताधाऱ्यांनो विनंती आहे की, पाहिजे तर दर आठवड्याला प्रत्येक खांबाचे भूमीपूजन करा पण हा पूल लवकरात लवकर लोकांच्या सोयीसाठी तयार होईल ते पहा. तुम्हाला पुढील भूमीपूजनासाठी मनसे शुभेच्छा मनसे आमदारांचा आरोप आहे की, […]

Continue Reading

नंदू जोशी प्रकरणातील पिढीतेला न्याय द्या नाहीतर काँग्रेस मोठं आंदोलन उभारणार

डोंबिवली :-नंदू जोशी प्रकरणात काँग्रेसने आता पिडीतेला पाठिंबा दिलाय. पिडीतेने नंदू जोशी यांना अटक करण्याची मागणी करत गेल्या आठ दिवसांपासून मानपाडा पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केलंय. उपोषण स्थळी आज काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले जिल्हाध्यक्ष सचिन पोटे नवीन सिंह यांच्यासह शिष्टमंडळाने पिडीतेची व पोलिसांची भेट घेतली.. यावेळी या प्रकरणातील भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांना तत्काळ […]

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग

कल्याण स्थानकात महिला प्रवाशाचे मंगळसूत्र हिसकावून पडणाऱ्या चोरटा पोलिसांनी ताब्यात रोशन पाटील असे या चोरट्याचे नाव आज पहाटे तीन वाजता घडली होती घटना कल्याण आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांची कामगिरी

Continue Reading