कल्याण ब्रेकिंग

सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक जोपर्यंत मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होणार नाही तोपर्यंत शिवसेनेला( शिंदे गट) सहकार्य करणार नाही पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठराव पारित … बैठकीत शिवसेना शिंदे गटाच्या निषेध करण्यात आला

Continue Reading

तुकोबांचा अभंग म्हणत खासदार श्रीकांत शिंदेंची मनसे आमदारांवर अप्रत्यक्ष टीका

दिव्यातील बेतावडे गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आगरी कोळी वारकरी भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी भाषण दरम्यान कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर तुकारामांचा अभंग वाचून टीका केली . एवढा मोठा चांगला कार्यक्रम होत असताना काही लोकं टीका करतात , आजचा एव्हढा चांगला दिवस […]

Continue Reading

केडीएमसी अधिकाऱ्याने काँग्रेस नेत्याला अपमानित करुन कार्यालया बाहेर काढले

घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ यासंदर्भात तक्रारी घेऊन महापालिका मुख्यालयात आले. शहर अभियंता यांच्या कार्यालयात चर्चा सुरु असताना शहर अभियंता अर्जून अहिरे यांनी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याकचे अध्यक्ष सलीम शेख यांना सुरक्षा रक्षक बोलावून कार्यालयाबाहेर काढल्याने काँग्रेस कार्यकर्त्यां मध्ये संतापाची लाट पसरली आहे. आयुक्तांनी शहर अभियंता अहिरे यांच्या विरोधात ठोस कारवाई केली […]

Continue Reading

दिव्यातील जलवाहिनी लोकार्पणा आधीच लिकेजमुख्यमंत्री येण्या आधीच हाती घेतले दुरुस्तीचे काममनसे भाजपकडून सडे तोड टिका

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्यात ज्या जलवाहिनीच्या कामाचे लोकार्पण होणार आहे. ती जलवाहिनी लिकेज झाल्याने तिच्या दुरुस्तीचे काम कार्यक्रमाच्या पूर्वीच हाती घेण्यात आहे. यावरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी टिका करणारे ट्वीट केले आहे. आज मुख्यमंत्री दिव्यातील रस्ते आणि पाणी विकास कामाचे लोकार्पण करण्यास येणार आहेत. हे समजताच दिव्यातील रस्त्याला पाझर फुटला. दिवेकरांनो काळजी नसावी काम चालू […]

Continue Reading

डोंबिवलीतील विष्णूनगर पोस्ट ऑफिसची धोकादायक इमारत पाडण्याची मागणी

भाजप माजी नगरसेविकेने घेतली आयुक्तांची भेट डोंबिवली-शहराच्या पश्चिम भागातील विष्णूनगर पोस्ट ऑफिसची धोकादायक इमारत पाडण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका मनिषा धात्रक यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे.माजी नगरसेविका धात्रक यांनी आयुक्त दांगडे यांची काल महापालिका मुख्यालयात भेट घेऊन त्यांना यासंदर्भात एक निवेदन दिले. या वेळी भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक हे देखील […]

Continue Reading

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मनसे आमदार जाणार नाही तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती बाबत साशंकता

दिवा येथे उभारण्यात येणाऱ्या वारकरी भवना वरून शिवसेना मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते दीपेश मात्रे व मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या वारकरी भवनाचे भूमिपूजन होणार आहे.. या कार्यक्रमाला मनसे आमदारांना आमंत्रण दिला गेला नाही मात्र कार्यक्रमाच्या चार तासात आधी त्यांना निमंत्रण […]

Continue Reading

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमला स्थानिक मनसे आमदारांना निमंत्रण नाही, आश्चर्य :

दिवा येथे उभारण्यात येणाऱ्या वारकरी भवना वरून शिवसेना मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते दीपेश मात्रे व मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या वारकरी भवनाचे भूमिपूजन होणार आहे.. या कार्यक्रमाला मनसे आमदारांना आमंत्रण दिले नसल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार […]

Continue Reading

डोंबिवली जवळच्या उंबर्ली टेकडीवर बोटॅनिकल गार्डन उभे राहणार…

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह मनसे आमदारांनी केली पाहणी -डोंबिवली जवळील ग्रामीण भागातील उंबार्ली दावडी भाल टेकडीवरील वनविभागाच्या जागेवर बोटॅनिकल गार्डन उभे राहावे यासाठी मनसे आमदार राजू पाटील सातत्याने पाठपुरावा करत होते.या प्रयत्नाला यश आले असून पर्यटन विभागाकडून यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय .सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांच्याकडून सादर केलेल्या आराखड्यास ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी […]

Continue Reading

ठेकेदारावर गोळीबार प्रकरणात वेगळे वळण

ठेकेदाराचा घरात सापडला शस्त्रसाठा तीन रिवाल्वर आठ तलवारी तीन चोपर पाच लाख रोकड जप्त रिव्हॉल्व्हर चेक करताना झाला होता गोळीबार जखमी ठेकेदारासह त्याचा मुलगा ,नोकर व अन्य एका विरोधात गुन्हा दाखल पोलीस तपास सुरू कल्याण टिटवाळा ठेकेदारावर गोळीबार प्रकरणी पोलीस तपास सुरू असताना या घटनेने आता वेगळेच वळण घेतलेय . जखमी ठेकेदार उमेश साळुंखे व […]

Continue Reading

जितेंद्र आव्हाड आपल्या अपमानाचा बदला घेत आहेत .. जितेंद्र आव्हाड यांनी आनंद दिघेबाबत केलेल्या विधानाचा डोंबिवली शिवसेनेकडून निषेध

डोंबिवलीत- दिघे साहेबांची सणसणीत कानाखाली खाल्लेला जितेंद्र आव्हाड आपल्या अपमानाचा बदला घेण्याचा प्रयत्न करतोय …त्यामुळेच आव्हाड यांनी शरद पवार यांच्यामुळे आनंद दिघेची जेल मधून सुटका झाली असे विधान केल्याचा आरोप शिवसेना उपिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी केला .डोंबिवली शिवसेना शहर शाखा कार्यालयात पत्रकार परिषदेच्या आयोजन करण्यात आले होते .यावेळी पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यचा […]

Continue Reading