चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस रिक्षाला धडकली
3 मुलासह एक पालक जखमी
Anchor: डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या कोपरपुलाजवळ आज सकाळी सात वाजता अपघात झाला. पूर्वेकडून पश्चिमेला येणार्या बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका रिक्षाला धडक दिली .या अपघातात ३ मुलासह एका पालक जखमी झाले आहे . त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे
या बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू केली आहे….