डोंबिवली कोपर पुलाजवळ पोलीसानी जप्त केलेल्या दुचाकीना आग

Uncategorized

आगीत आठ ते दहा दुचाकी जवळून खाक

Anchor: – डोंबिवली कोपर पुलाजवळ पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी ठेवण्यात आलाय होत्या .या दुचाकीना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आज लागल्याची घटना घडली .क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केलं . घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटना स्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं..मात्र या आगीत आठ ते दहा दुचाक्या जळून खाक झाल्या आहेत ..शहर पोलिस व रेल्वे पोलिसानी कारवाई करत जप्त करन्यात आलेल्या दुचाकी या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या .आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *