Bedhadak Bol Kalyan Live News Portal https://bedhadakbol.com/ Latest News from Kalyan, Thane, Dombivali and Maharashra Sun, 13 Oct 2024 12:33:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करण्याचा डोंबिवलीतील २५० सार्वजनिक मंडळांचा निर्धार https://bedhadakbol.com/determination-of-250-public-boards-in-dombivli-to-cooperate-with-bjp-for-hindutva/ https://bedhadakbol.com/determination-of-250-public-boards-in-dombivli-to-cooperate-with-bjp-for-hindutva/#respond Sun, 13 Oct 2024 12:33:00 +0000 https://bedhadakbol.com/?p=2124 मंडळाच्या दोन हजार पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न डोंबिवली : हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करणार असल्याचा निर्धार डोंबिवलीमधील विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळांनी केला. रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून संत सावळाराम क्रीडा संकुल येथील मेळाव्यात मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले.मंत्री चव्हाण यांनी माझे हात बळकट करण्यासाठी साथ द्या असे आवाहन करताच रविंद्र चव्हाण […]

The post हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करण्याचा डोंबिवलीतील २५० सार्वजनिक मंडळांचा निर्धार appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>

मंडळाच्या दोन हजार पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

डोंबिवली : हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करणार असल्याचा निर्धार डोंबिवलीमधील विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळांनी केला. रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून संत सावळाराम क्रीडा संकुल येथील मेळाव्यात मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले.
मंत्री चव्हाण यांनी माझे हात बळकट करण्यासाठी साथ द्या असे आवाहन करताच रविंद्र चव्हाण आगे बढो हम तुम्हारे साथ है चा नारा उपस्थित मंडळींनी दिला.

भारताला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम नेतृत्व असून जगभरात भारताचे नाव त्यांनी उज्ज्वल केले आहे. आता राज्यात महायुतीचे सरकार निवडून आणण्यासाठी सगळ्यांची साथ महत्वाची आहे अशी भावनिक साद चव्हाण यांनी घातली, त्याला प्रतिसाद देत शेकडो मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी समर्थन दर्शवले.

भाजपच्या १४३ विधानसभा मतदारसंघाचीही रविवारी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते अशांचा मंत्री चव्हाण यांनी मेळावा घेतला, त्यालाही चार हजार कार्यकर्ते उपस्थित होते. संत सावळाराम क्रीडा संकुलामधील नमो रमो दांडिया रास उत्सवाच्या पेंडॉलमध्ये मेळावा संपन्न झाला. त्यावेळी जिल्हाद्यक्ष नाना सूर्यवंशी ,माजी नगरसेवक मंदार हळबे, राहुल दामले, मुकुंद पेडणेकर, संदीप पुराणिक, शैलेश धात्रक, विकास म्हात्रे, खुशबू चौधरी, मंदार टावरे, साई शेलार, शशिकांत कांबळे, नंदू परब, विनोद काळण, राजन आबाळे, समीर चिटणीस, विश्वदिप पवार, राजू शेख, निलेश म्हात्रे, पूनम पाटील यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणूकिला कसे काम करावे, प्रचार प्रसार कसा करावा, मतदारांपर्यन्त काय मुद्दे न्यावेत याबाबत मंत्री चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळीही उपस्थितांनी जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय च्या घोषणांनी सभामंडप दणाणून सोडला होता.

The post हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करण्याचा डोंबिवलीतील २५० सार्वजनिक मंडळांचा निर्धार appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/determination-of-250-public-boards-in-dombivli-to-cooperate-with-bjp-for-hindutva/feed/ 0
२७ गावातील रस्ते पथदिव्यांनी उजळणार https://bedhadakbol.com/roads-in-27-villages-will-be-lit-up-with-street-lamps/ https://bedhadakbol.com/roads-in-27-villages-will-be-lit-up-with-street-lamps/#respond Sat, 12 Oct 2024 13:36:26 +0000 https://bedhadakbol.com/?p=2117 यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, उप शहर अध्यक्ष प्रभाकर जाधव,विभाग अध्यक्ष रोहित भोईर, भाजपाचे उप जिल्हा अध्यक्ष संदीप माळी, प्रसाद माळी, अमर माळी यांसह मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

The post २७ गावातील रस्ते पथदिव्यांनी उजळणार appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>

  • भोपर गावात २३ कोटींच्या कामाच भूमिपूजन
  • मनसे आमदार राजू पाटील यांनी २७ गावातील पथदिव्यांसाठी नगरविकास विभागाकडून आणला निधी मंजूर करून
  • तर ६.५० कोटींच्या कामांच दसऱ्याच्या मुहूर्तावर भूमिपूजन
  • लोढा हेवन मधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहासाठी ५० लाखांचा निधी
  • परिसरातील गटार आणि पायवाटांच्या कामांच भूमिपूजन

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, उप शहर अध्यक्ष प्रभाकर जाधव,विभाग अध्यक्ष रोहित भोईर, भाजपाचे उप जिल्हा अध्यक्ष संदीप माळी, प्रसाद माळी, अमर माळी यांसह मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

The post २७ गावातील रस्ते पथदिव्यांनी उजळणार appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/roads-in-27-villages-will-be-lit-up-with-street-lamps/feed/ 0
डोंबिवलीत घडले दुर्मिळ पांढर्‍या घुबडाचे दर्शन https://bedhadakbol.com/rare-sighting-of-a-white-owl-took-place-in-dombivli/ https://bedhadakbol.com/rare-sighting-of-a-white-owl-took-place-in-dombivli/#respond Sat, 12 Oct 2024 12:33:10 +0000 https://bedhadakbol.com/?p=2114 डोंबिवली- डोंबिवलीत पांढर्‍या घुबडाचे दर्शन घडले आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. एमआयडीसी निवासी भागामध्ये एम्स हॉस्पिटल जवळ शिवप्रतिमा मित्र मंडळ क्रीडांगणावर बंगाली कल्पतरू असोसिएशन तर्फे दुर्गापूजेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार रोजी सकाळी संधी पूजा चालू असताना तेथील मंडपातील आवारात बांबूवर साक्षात एका दुर्मिळ पांढर्‍या करड्या रंगाचे घुबड अवतरले. ते घुबड बराच वेळ […]

The post डोंबिवलीत घडले दुर्मिळ पांढर्‍या घुबडाचे दर्शन appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>

डोंबिवली- डोंबिवलीत पांढर्‍या घुबडाचे दर्शन घडले आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

एमआयडीसी निवासी भागामध्ये एम्स हॉस्पिटल जवळ शिवप्रतिमा मित्र मंडळ क्रीडांगणावर बंगाली कल्पतरू असोसिएशन तर्फे दुर्गापूजेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार रोजी सकाळी संधी पूजा चालू असताना तेथील मंडपातील आवारात बांबूवर साक्षात एका दुर्मिळ पांढर्‍या करड्या रंगाचे घुबड अवतरले. ते घुबड बराच वेळ त्या ठिकाणी थांबून दुर्गा देवी अणि तेथे चाललेली पूजा यांचे निरीक्षण करीत होते. सदर पूजेला आलेल्या भक्तांनी हे शुभसंकेत मानले असून साक्षात देवीने घुबडाच्या रुपात येवून भक्तांना दर्शन दिले असे त्यांचे म्हणणे होते. पांढरे घुबड हे लक्ष्मीदेवीचे वाहन म्हणुन मानले जाते. सदर प्रकाराने भक्तांमध्ये उत्साह संचारला असून देवीमातेचे रूप पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले, अशी त्यांची भावना निर्माण झाली आहे. यावर्षी प्रथमच एमआयडीसी मध्ये बंगाली कल्पतरू असोसिएशनने दुर्गापूजेचे आयोजन केले होते. आज विजयादशमी या शुभदिवशी सायंकाळी या दुर्गादेवीचे विसर्जन होणार आहे अशी माहिती जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी दिली आहे.

The post डोंबिवलीत घडले दुर्मिळ पांढर्‍या घुबडाचे दर्शन appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/rare-sighting-of-a-white-owl-took-place-in-dombivli/feed/ 0
ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांचं व्यंगचित्र असलेला बॅनर शहरात चर्चा https://bedhadakbol.com/kalyan-shivsena-thakare-group-banner/ https://bedhadakbol.com/kalyan-shivsena-thakare-group-banner/#respond Sun, 21 Apr 2024 07:03:13 +0000 https://bedhadakbol.com/?p=2098 ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांचं व्यंगचित्र असलेला उपरोधिक बॅनर कल्याण मध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहे डोंबिवली :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय ,यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळ हरदास यांनी राज ठाकरे यांचे व्यंगचित्र काढलेला उपरोधिक बॅन कल्याण पश्चिमितील अहिल्याबाई चौकात तसेच इतर ठिकाणी चौकात लावलाय . या बॅनरवर […]

The post ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांचं व्यंगचित्र असलेला बॅनर शहरात चर्चा appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांचं व्यंगचित्र असलेला उपरोधिक बॅनर कल्याण मध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहे

डोंबिवली :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय ,यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळ हरदास यांनी राज ठाकरे यांचे व्यंगचित्र काढलेला उपरोधिक बॅन कल्याण पश्चिमितील अहिल्याबाई चौकात तसेच इतर ठिकाणी चौकात लावलाय . या बॅनरवर राज ठाकरे यांचे कार्टून काढण्यात आले आहे. पायात पॅड दुसऱ्या हातात बॉल देण्यात आलाय .आयपीएल मध्ये जसा impact प्लेयर असतो ,तसाच हा बॅनर खाली उपरोधिकपणे इम्पॅक्ट प्लेयर असे लिहले आहे . हा बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरलाय. या बॅनरमुळे आता राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल ..

The post ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांचं व्यंगचित्र असलेला बॅनर शहरात चर्चा appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalyan-shivsena-thakare-group-banner/feed/ 0
शैक्षणिक क्षेत्रापासून ते राजकीय क्षेत्रापर्यंत प्रविणा समीर देसाई यांची वाटचाल https://bedhadakbol.com/thane-ncp-ajit-pawar-group/ https://bedhadakbol.com/thane-ncp-ajit-pawar-group/#respond Fri, 19 Apr 2024 11:11:28 +0000 https://bedhadakbol.com/?p=2095 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ठाणे शहर उपाध्यक्षपदी प्रविणा देसाई यांची नियुक्ती कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रविणा समीर देसाई यांची ठाणे शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. प्रविणा ह्या उच्चशिक्षित असून बीए बीएड झालेल्या आहेत.मुंब्रातील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या संस्थाचालक देखील आहेत.उच्चशिक्षित राजकीय क्षेत्रात आल्याने ठाण्याच्या राजकारणाला चांगली दिशा मिळेल असे प्रविणा समीर […]

The post शैक्षणिक क्षेत्रापासून ते राजकीय क्षेत्रापर्यंत प्रविणा समीर देसाई यांची वाटचाल appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ठाणे शहर उपाध्यक्षपदी प्रविणा देसाई यांची नियुक्ती

कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रविणा समीर देसाई यांची ठाणे शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. प्रविणा ह्या उच्चशिक्षित असून बीए बीएड झालेल्या आहेत.मुंब्रातील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या संस्थाचालक देखील आहेत.
उच्चशिक्षित राजकीय क्षेत्रात आल्याने ठाण्याच्या राजकारणाला चांगली दिशा मिळेल असे प्रविणा समीर देसाई यांच्या नियुक्ती बाबत बोलले जात आहे.

या बरोबरच तेजस्वी निलेश पाटील यांना ब्लॉक कार्याध्यक्ष कोपरी( महागिरी) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्ती प्रसंगी ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे , राष्ट्रवादी महिला काँग्रेस ठाणे शहर ( जिल्हा) अध्यक्षा वनिताताई गोतपागर , महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष दत्ताभाऊ चव्हाण , महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सचिव सुभाष गायकवाड,जिल्हा सरचिटणीस रविंद्र पालव आणि ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post शैक्षणिक क्षेत्रापासून ते राजकीय क्षेत्रापर्यंत प्रविणा समीर देसाई यांची वाटचाल appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/thane-ncp-ajit-pawar-group/feed/ 0
कल्याण सुभाष चौक परिसरातील घटना https://bedhadakbol.com/kalyan-kamani-2/ https://bedhadakbol.com/kalyan-kamani-2/#respond Sun, 14 Apr 2024 13:07:00 +0000 https://bedhadakbol.com/?p=2087 कमानी पडलीच असती पण पोलिसांनी पकडून धरली आणि मोठा अनर्थ टळला कल्याण :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुभाष चौक परिसरात भली मोठी कमान लावण्यात आली होती .सायंकाळच्या सुमारास ही कमान हलु लागल्याने पोलिसांनी तात्काळ प्रसंगावधान राखत कमाणीच्या दिशेने धाव घेतली व ही कमान पकडून ठेवली . भर रहदारीच्या रस्त्यात ही कमान जर पडली असती […]

The post कल्याण सुभाष चौक परिसरातील घटना appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>

कमानी पडलीच असती पण पोलिसांनी पकडून धरली आणि मोठा अनर्थ टळला

कल्याण :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुभाष चौक परिसरात भली मोठी कमान लावण्यात आली होती .सायंकाळच्या सुमारास ही कमान हलु लागल्याने पोलिसांनी तात्काळ प्रसंगावधान राखत कमाणीच्या दिशेने धाव घेतली व ही कमान पकडून ठेवली . भर रहदारीच्या रस्त्यात ही कमान जर पडली असती तर मोठा अनर्थ घडला असता मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे हा अनर्थ टळला .याबाबत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली .सध्या ही कमान काढण्याचं काम सुरू आहे . दरम्यान सण उत्सवादरम्यान स्वागत शुभेच्छा देण्यासाठी भर रस्त्यात मोठ्या कमानी लावल्या जातात मात्र सुरक्षिततेचे कोणतेही उपाययोजना केले जात नाही त्यामुळे अनेकदा दुर्घटना घडतात .

The post कल्याण सुभाष चौक परिसरातील घटना appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalyan-kamani-2/feed/ 0
कल्याण सुभाष चौक परिसरातील घटना https://bedhadakbol.com/kalyan-kamani/ https://bedhadakbol.com/kalyan-kamani/#respond Sun, 14 Apr 2024 12:57:02 +0000 https://bedhadakbol.com/?p=2080 कमानी पडलीच असती पण पोलिसांनी पकडून धरली आणि मोठा अनर्थ टळला कल्याण :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुभाष चौक परिसरात भली मोठी कमान लावण्यात आली होती .सायंकाळच्या सुमारास ही कमान हलु लागल्याने पोलिसांनी तात्काळ प्रसंगावधान राखत कमाणीच्या दिशेने धाव घेतली व ही कमान पकडून ठेवली . भर रहदारीच्या रस्त्यात ही कमान जर पडली असती […]

The post कल्याण सुभाष चौक परिसरातील घटना appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
कमानी पडलीच असती पण पोलिसांनी पकडून धरली आणि मोठा अनर्थ टळला

कल्याण :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुभाष चौक परिसरात भली मोठी कमान लावण्यात आली होती .सायंकाळच्या सुमारास ही कमान हलु लागल्याने पोलिसांनी तात्काळ प्रसंगावधान राखत कमाणीच्या दिशेने धाव घेतली व ही कमान पकडून ठेवली . भर रहदारीच्या रस्त्यात ही कमान जर पडली असती तर मोठा अनर्थ घडला असता मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे हा अनर्थ टळला .याबाबत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली .सध्या ही कमान काढण्याचं काम सुरू आहे . दरम्यान सण उत्सवादरम्यान स्वागत शुभेच्छा देण्यासाठी भर रस्त्यात मोठ्या कमानी लावल्या जातात मात्र सुरक्षिततेचे कोणतेही उपाययोजना केले जात नाही त्यामुळे अनेकदा दुर्घटना घडतात .

The post कल्याण सुभाष चौक परिसरातील घटना appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalyan-kamani/feed/ 0
ओला बूक करुन चालकास लुटणारा सराईत चोरटा अखेर गजाआड https://bedhadakbol.com/kalyan-theif/ https://bedhadakbol.com/kalyan-theif/#respond Wed, 20 Mar 2024 12:12:37 +0000 https://bedhadakbol.com/?p=2070 कल्याण- आधी कुठेही जाण्याकरीता ओला बूक करायचा. त्या ओला गाडीत फिरायचा. तीच गाडी एका निर्जनस्थळी न्यायचा. ओला चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याला लूटन पसार व्हायचा. भरत थळे या लूटारुला कल्याणच्या महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत. कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात काही दिवसापासून एक अजबच लूटीची घटना घडत होती. कोणीतरी व्यक्ती ओला गाडी बूक […]

The post ओला बूक करुन चालकास लुटणारा सराईत चोरटा अखेर गजाआड appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
कल्याण-

आधी कुठेही जाण्याकरीता ओला बूक करायचा. त्या ओला गाडीत फिरायचा. तीच गाडी एका निर्जनस्थळी न्यायचा. ओला चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याला लूटन पसार व्हायचा. भरत थळे या लूटारुला कल्याणच्या महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत.

कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात काही दिवसापासून एक अजबच लूटीची घटना घडत होती. कोणीतरी व्यक्ती ओला गाडी बूक करायचा. ती आेला गाडी घेऊन चालक पुढे जायचा. नंतर त्याला चालकाला आेला बूक करणारा व्यक्ती लूटायचा. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांकडे अशा प्रकारची तक्रार आली होती. डीपीसी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांना त्या आरोपीला पकडण्यात यश आले आहे. भरत थळे असे या व्यक्तिचे नाव आहे. भरत हा भिवंडी तालुक्यातील लोणार गावात राहणारा आहे. भरत हा काही कामानिमित्त वलीपूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसानी सापळा रचून भरतला अटक केली आहे. भरतने अशा प्रकारे काही गुन्हे केले आहेत का ? या अंगानेही पोलिस तपास करीत आहेत.

The post ओला बूक करुन चालकास लुटणारा सराईत चोरटा अखेर गजाआड appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalyan-theif/feed/ 0
आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिमेत विकासकामांचा धडाका https://bedhadakbol.com/kalyan-vishvnath-bhoie/ https://bedhadakbol.com/kalyan-vishvnath-bhoie/#respond Sat, 16 Mar 2024 10:12:02 +0000 https://bedhadakbol.com/?p=2065 आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिमेत विकासकामांचा धडाका सलग 5 दिवसांत 19 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन राज्य सरकारकडून आणखी 50 कोटींच्या कामांचे कार्यादेश कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून मतदारसंघामध्ये नागरी विकासकामांचा धडाका सुरू आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये गेल्या 5 दिवसांपासून तब्बल 19 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच राज्य सरकारकडून कल्याण […]

The post आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिमेत विकासकामांचा धडाका appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिमेत विकासकामांचा धडाका

सलग 5 दिवसांत 19 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन

राज्य सरकारकडून आणखी 50 कोटींच्या कामांचे कार्यादेश

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून मतदारसंघामध्ये नागरी विकासकामांचा धडाका सुरू आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये गेल्या 5 दिवसांपासून तब्बल 19 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच राज्य सरकारकडून कल्याण पश्चिम मतदारसंघात आणखी 50 कोटींच्या कामांचे कार्यादेश देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहितीही आमदार विश्वनाथ भोईर यांनी भूमीपूजन प्रसंगी दिली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने कल्याण पश्चिम मतदारसंघासाठी भरघोस असा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्यामार्फत विविध प्रकारच्या नागरी आणि पायाभूत सुविधांच्या विकासकामांचा अक्षरशः धडाका सुरू होता. ज्यामध्ये सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यापासून ते जलवाहिनीपर्यंतच्या मूलभूत विकासकामांचा समावेश आहे.

वाहतूक पोलिसांसाठी कुलरचे वाटप…
सध्या उन्हाचा वाढता तडाखा पाहता वाहतूक पोलिसांची मोठी गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिमेतील सर्व वाहतूक पोलीस चौक्यांना आज कुलरचे वितरण करण्यात आले. त्याबद्दल वाहतूक पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांनी आमदार भोईर यांचे मनापासून आभार मानले.

रौनक सिटी ते कल्याण स्टेशन बससेवा सुरू…
कल्याण पश्चिमेतील रौनक सिटी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कल्याण स्टेशनला जाण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने केडीएमटी बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. या बस सेवेमुळे इथल्या हजारो नागरिकांचंह त्रास वाचणार आहे.

जलकुंभाच्या दुरुस्तीसाठी 60 लाखांचा निधी…
आधारवाडी जेल परिसरातील जलकुंभातून कल्याण पश्चिमेतील जवळपास अर्ध्या भागाला पाणीपुरवठा केला जातो. या जलकुंभाच्या दुरुस्तीसाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यामार्फत 60 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर विश्वास दाखवून उपलब्ध करून दिलेल्या निधीबाबत आमदार विश्वनाथ भोईर यांनी त्यांचे आभार मानले.यावेळी ज्येष्ठ नगरसेवक जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, सुनिल वायले, परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, विभागप्रमुख रामदास कारभारी आणि डॉ. धीरज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

The post आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिमेत विकासकामांचा धडाका appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalyan-vishvnath-bhoie/feed/ 0
शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचा वर खंडणीचा गुन्हा https://bedhadakbol.com/kalyan-mahesh-gaikwad/ https://bedhadakbol.com/kalyan-mahesh-gaikwad/#respond Sat, 16 Mar 2024 09:22:20 +0000 https://bedhadakbol.com/?p=2060 कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश दशरथ गायकवाड यांच्यावर नवी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने पाच कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप करत उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखक पोलिसांनी महेश गायकवाड यांच्यासह मलंगवाडी येथील चार ग्रामस्थांवर खंडणी, दमदाटीचे गुन्हे दाखल केले आरोपींमध्ये महेश गायकवाड, यशवंत मुका फुलोरे, रोहिदास मुका फुलोरे, गणेश यशवंत […]

The post शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचा वर खंडणीचा गुन्हा appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश दशरथ गायकवाड यांच्यावर नवी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने पाच कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप करत उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखक

पोलिसांनी महेश गायकवाड यांच्यासह मलंगवाडी येथील चार ग्रामस्थांवर खंडणी, दमदाटीचे गुन्हे दाखल केले

आरोपींमध्ये महेश गायकवाड, यशवंत मुका फुलोरे, रोहिदास मुका फुलोरे, गणेश यशवंत फुलोरे, शेवंतीबाई मुका फुलोरे यांचा समावेश आहे.

गेल्या महिन्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर महेश गायकवाड २५ दिवस ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत होते.
तब्येत बारी झाल्यानंतर विकास कामे मार्गी लावण्यासाठी सक्रिय झाले

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील पारसिक हिल भागात राहणारे बांधकाम व्यावसायिक सदृध्दीन बशर खान यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

त्यांची एफएस ग्रुप ऑफ कंपनीज ही बांधकाम कंपनी आहे. ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत हा खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे.

तर दुसरीकडे राहुल पाटील यांनी पनवेल हिंद केसरी बैलगाडा शर्यदित राहुल पाटील यांचा बैल मथुर शर्यद हरला त्यामुळे मोठा राडा झाला दगडफेक झाली गोळीबार झाला या प्रकरणी पनवेल पोलिसांनी गुन्हा दाखल करून राहुल पाटील याला अटक केली आहे

या दोघांवर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता या घटनेला एक महिना होऊन जातं नाही तोच पुन्हा महेश गायकवाड आणि राहुल पाटील चर्चेत आले आहेत

The post शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचा वर खंडणीचा गुन्हा appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalyan-mahesh-gaikwad/feed/ 0