Kalyan

Uncategorized

Amjad khan

हत्येचा कट रचणारा जळगाव कोर्टातन पकडला गेला तर साथीदार कल्याण मध्ये पिस्तूलसह मंगला एक्सप्रेसमध्ये अटक

Anc जळगावमध्ये एका हत्येच्या प्रकरणात धम्मप्रिय सुरडकर हा तरुण जेलमधून सुटून बाहेर आला. धम्मप्रियची गोळया घालून हत्या करण्यात आली. बापासमोरच मुलाला मारले होते. मुलाची हत्या करणा:या आरोपीला मारण्यासाठी बाप मनोहर सुरडकर थेट जळगाव कोर्टात गेला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मनोहर सुरडकर हा पकडला गेला. याच दरम्यान मनोहर याचा साथीदार सुरेश हिंदाते हा पसार झाला. त्याला कल्याणच्या आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी पिस्तूल आणि चार जिवंत कारतूससह मंगला एक्सप्रेसमधून अटक केली आहे.

बाईट मुकेश ढगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *