कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची पोलखोल
नाल्यातील गाळ पुन्हा नाल्यात
कल्याण पश्चिमेकडील संतोषी माता रोड वरील नाल्याचा नालेसफाईचा व्हिडियो व्हायरल
व्हायरल व्हिडिओत कर्मचारी नाल्यातील गाळ पुन्हा नाल्यात टाकत असल्याचे कैद
ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याकडून हलगर्जीपणा …