सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक
जोपर्यंत मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होणार नाही तोपर्यंत शिवसेनेला( शिंदे गट) सहकार्य करणार नाही
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठराव पारित …
बैठकीत शिवसेना शिंदे गटाच्या निषेध करण्यात आला