कल्याण ब्रेकिंग

Uncategorized

मनसेच्या आंदोलनात कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई

कल्याण रेल्वे स्थानकावर वावरणाऱ्या नशेडी , गर्दुल्ल्यावर कल्याण रेल्वे पोलिसांनी केली कारवाई

कल्याण रेल्वे स्थानक गर्दुल्ले मुक्त करणार – कल्याण रेल्वे पोलीस

माथेफिरू कडून तरुनीची छेड काढली होती त्यांतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत रेल्वे स्टेशन गर्दुल्ले मुक्त करण्याची केली होती मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *