दहा ते बारा लाेकांनी लाकडी दांडक्याने केली मारहाण
घटना सीसीटीव्हीत कैद
खडकपाडा पाेलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या अज्ञातांच्या विराेधात गुन्हा दाखल
एका सुरक्षा रक्षकाला मारताना शिवसेनेचे माजी नगरसेवक जयवंत भाेईर सीसीटीव्हीत कैद
कचरा प्रकल्पाविराेधात स्थानिकांचा विराेध
वाद झाल्याने मध्यस्थी करण्याचे गेलाे हाेते जयवंत भाेईर यांचे स्पष्टीकरण
प्रकल्पातील काम घेण्यासाठी भूमीपूत्र आणि उपरे यांच्यातील वाद