कल्याण च्या इराणी वस्ती मधून ड्रग लेडी गजाआड
सबा सैय्यद असे महिलेचे नाव…
महिलेकडून एम डी ड्रग्ज आणि चरस हस्तगत
कल्याणच्या आंबिवली , मोहने, आणि आजूबाजूच्या परिसरात एम डी ड्रग्ज , चरस विक्री करत असल्याची माहिती
कल्याण खडकपाडा पोलिसांनी केली रंगेहाथ अटक