Anchor:-शिवसेना शहर शाखा व स्वामी विवेकानंद सेवा मंडळ यांच्या वतीने डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक गौरव दिन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्याला आला.यावेळी डोंबिवली पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला गंगा-यमुना-सरस्वतीच्या त्रिवेणी संगमातील जलासह दुग्धाभिषेक करण्यात आला . मंत्रोपचार, तुतारी, ढोल-ताशा वाजंत्री यांच्या गजरात राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते , शिवप्रेमी सहभागी झाले होते त्यामुळे परिसरातील वातावरण शिवमय झाले होते .