मनसे अध्यक्ष राज ठाकरे १४ ,१५ मे रोजी कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर
१४ तारखेला घेणार कल्याण मधील पदाधिकाऱ्यांशी भेट तर १५ तारखेला घेणार डोंबिवलीत पदाधिकाऱ्यांशी भेट
कल्याण डोंबिवलीधील पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठका
संघटनात्मक बांधणी आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार