इम्तियाज खान
राष्ट्रवादीचे माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांचा कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा
प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती
प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडे दिला राजीनामा
जगन्नाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय खंदे समर्थक म्हणून ओळख
राजीनामा दिल्याने कल्याण डोंबिवलीतील राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता….
पक्ष श्रेष्ठी जिल्हाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात घालणार याबाबत उत्सुकता