- भोपर गावात २३ कोटींच्या कामाच भूमिपूजन
- मनसे आमदार राजू पाटील यांनी २७ गावातील पथदिव्यांसाठी नगरविकास विभागाकडून आणला निधी मंजूर करून
- तर ६.५० कोटींच्या कामांच दसऱ्याच्या मुहूर्तावर भूमिपूजन
- लोढा हेवन मधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहासाठी ५० लाखांचा निधी
- परिसरातील गटार आणि पायवाटांच्या कामांच भूमिपूजन
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, उप शहर अध्यक्ष प्रभाकर जाधव,विभाग अध्यक्ष रोहित भोईर, भाजपाचे उप जिल्हा अध्यक्ष संदीप माळी, प्रसाद माळी, अमर माळी यांसह मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.